प्रेम सुंदर मराठी सुविचार | Prem Suvichar Marathi Thought Quotes Status

Marathistyle.com daily update प्रेम सुंदर मराठी सुविचार, Prem love Suvichar Marathi Thought Quotes status, True Love Marathi Thoughts, प्रेम सुविचार मराठी, जबरदस्त सुविचार मराठी प्रेम, प्रेम वाक्य मराठी, आपुलकीचे मराठी सुविचार, निस्वार्थ प्रेम मराठी, आयुष्य आणि प्रेम, खर प्रेम मराठी स्टेटस, प्रेम कविता मराठी, ishq wala love marathi status, Quotes, sms, shayari, kavita, msg, whatsapp status love marathi.

Prem Suvichar Marathi Thought Quotes status

 आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.

 आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दुर्मिळ असते.

 आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

 कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.

 घर ही गोष्ट दगडविटांनी बांधली जात नाही,जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधले जाते तेच खरे घर होय.

 जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही.

 जसे लोखंडाने लोखंडाला कापता येते तसे मनाने मनाला जिंकता येते.

 जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !

Prem Suvichar Marathi Thought Quotes Status
Prem Suvichar Marathi Thought Quotes Status

 जे जीवनाशी प्रेम करतात त्यांनी आळसात वेळ घालू नये.

 जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !

 झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.

 दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित.

धैर्य हे प्रेमासारखे आहे, नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते

 प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फक्त परमेश्वरावरच ठेवा.

प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.

हे पण वाचा 👇🏻

पप्पू जोक्स मराठी

 विनय हा गुण सर्व सद्‌गुणांचा अलंकार आहे.

 सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा… हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.

 सहज ‪हातसुटून‬ जातो त्या व्यक्तीचा..¡ज्याचा ‪हात‬ हातात धरुन ‪आयुष्यभरजगावस‬ वाटत..

लोक प्रेमात स्वत:चा विचार जास्त करतात आणि समोरच्या बद्दल कमी करतात….. याच स्वार्थीपणामुळे प्रेमाला आज किमंत फक्त टाईमपासापुरती केली जाते…….

Heart Touching Love Quotes in Marathi

 प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !!!!

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही…आणि ती असते “आपल्यावर जीवापार प्रेम करणारी व्यक्ती”.

 डोळ्याला आवडतं ते प्रेम नसत . . मनाला भावत ते प्रेम

 एका चुकीमुळे संपतं ते प्रेम आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम

 जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं, तुम्ही फक्त ओंजळ पुढे करुन पहा

माणसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दूर जातात. फुलाना जास्त कवटालल्यानंतर पाकळ्या हि गळून जातात. ज्याना मनापासुन आपल मानल तिच आपल्याला विसरून जातात, फुले वाळू लागले कि फुलपाखरू देखील सोङून जातात….

 मन गुंतायला वेळ लागत नाही मन तुटायलाही वेळ लागत नाही वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणी तुटलेल्या मनाला सावरायला….

 आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.

 प्रेमात पडलेल्या व्यक्ती म्हणजे जणू काही कोशामध्ये असलेलं ‪#‎सुरवंट‬ त्याला अवतीभोवती काय चाललयं याची जणिव नसते ते एकटचं आपल्या विश्वास रममाण असतं, प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या रंगात रंगत असतं.

 प्रत्येकाच्या मनात कोणालाही न सांगितलेली प्रेमकहाणी असते.

 आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात … पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.

 काही व्यक्ती .. सुगंधी अत्तराच्या कुपीसारख्या असतात … त्या तुमच्या जवळ असोत किंवा नाही त्यांच्या आठवणींचा सुगंध सदैव तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो

Marathi quotes on love

 प्रत्येकाच्या मनात कोणालाही न सांगितलेली प्रेमकहाणी असते

 जेव्हा मुलीच्या फोनमध्ये BALANCE असतो तेव्हा तिचा कोणीतरी BOYFRIEND असतो जेव्हा मुलाच्या फोनमध्ये BALANCE असतो तेव्हा त्याची कोणीच GIRLFRIEND नसते

 काही स्पर्श शेवटच्या श्वासापर्यंत साथ करतात.

 प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं

Marathi images of love

Love Quotes in Marathi with Images
Love Quotes in Marathi with Images

 पोरगी म्हणजे एक झुळूक अंगावरून जाते अमाप सुख देवून जाते …पण धरून ठेवता येत नाही

 “हवेत ऑक्सिजन असतोच पण ..माश्याला पाण्यातालाच ऑक्सिजन हवा असतो …. आपल्या सर्वांचंअगदी तसचं आहे कारण आपल्या आजूबाजूला चांगल्या व्क्यक्ती असतातच पण आपल्याला मात्र मनाला आवडणारी व्यक्तीच हवी असते.”

 “….ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो तो वेळ पाळतो, नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो “

 “जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही“”

 “अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचातरी हात शोधत असतो आणि आपलाही हात असाच कुणालातरी हवा असतो “

 “प्रेम निर्माण व्हायला सहवासाची मदत लागते. जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त. आकर्षणाला एक सेकंदाचा सहवास पुरतो. म्हणुनच आकर्षणाला अस्तित्व काही सेकंदापुरतचं असतं.”

 आपलं सुंदर दिसण हे समोरील व्यक्तिला आकर्षित करू शकतं.. मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हे त्यांच्या ह्रुदयात स्थान मिळवू शकतं..

प्रॆम हॆ टवटवीत दिसणार्यासुंदर गुलाबासारखं असतं पण त्याचा सुगंध अनुभवायला प्रथमत्याच्या काटयांशी खॆळावं लागत

 

Love Thoughts in Marathi

 प्रेम हे गोड स्वप्ना सारखं असत लग्न हे अलार्म सारखं असत त्यामुळे लक्ष्यात ठेवा गोड स्वप्न पाहत रहा जोपर्यंत अलार्म वाजत नाही

 नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला

 थोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम कराव

 मनाची माया फ़ार निरागस असते..! ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!! जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..! त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात हरवते..!!

 जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुपहसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते!!!

 प्रेम हे जिवनासाठी आहे , पण जिवन हे प्रेमासाठी नाही, प्रेम हे जिवनात असु शकते, पण जिवन प्रेमात असु शकत नाही , प्रेमात जिवन वाया घालवू नका , पण जिवनात प्रेम करायला विसरु नका

 आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे, काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात…. ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहातपण कारण नसतानाही जेव्हा आश्रू येतात… ह्याचा अर्थ तुम्हीप्रेमात आहात !!!

 एकांत क्षणी…कधी तरी असं वाटतं कुणीतरी आपलं असावं दुखाःच्या क्षणी हसवावं आणि सुखाच्या क्षणात मार्गावर व्हावं.

 वाटत कधी कुणी आपलही असाव.. उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव, दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार आपल्यालाही कुणीतरी भेटाव

 आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा खुप वेळ असेल तुमचाकडे…. आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा कविता नुसत्याच नाही सुचणार… त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा……

 अचल प्रीतीची किमत चंचल संपत्तिने कधी होत नाही .

 जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी जगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा जी तुमचं जग सुंदर करून टाकेल

Best Collection of Marathi Love Messages

 ज्याची मस्करी करणार कोणी नसता त्याच्या वर प्रेम करणारही कोणी नसत

 आयुष्य अशा व्यक्तीसोबत व्यतीत करा ज्यांना दुसर काही नको फक्त तुमची साथ हवीये

 हे नेहमीच शक्य नाही ज्या प्रत्येकाने तुमच्यासोबत सुरुवात केली आहे तो शेवटही तुमच्या बरोबर करेल

 डोळ्यांना फसवण अवघड आहे पण मनाला फसवण कठीण

 प्रेम मिळत तेव्हा वाटत मोफत आहे पण त्याची किंमत कधी न कधी मोजावीच लागते

 प्रेम म्हणजे किती विचित्र गोष्ट आहे, एखाद्या दुबळ्या माणसाला बळ देत असत आणि एखाद्या सामर्थ्यवान माणसाला दुबळ बनवत असत

 योग म्हणजे स्वतःच स्वतःचा घेतलेला शोध आहे

 कविता चुकली तर कागद फडता येतो पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , प्रेम💖सुंदर मराठी सुविचार ~ Prem Suvichar Marathi Thought Quotes Status हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment