पप्पू जोक्स मराठी | Funny Pappu Jokes In Marathi Sms

MarathiStyle.com daily update marathi jokes,marathi jokes for whatsapp,marathi jokes sms,marathi jokes app download,marathi jokes facebook,funny marathi jokes,non veg marathi jokes,best marathi jokes,pappu jokes,alia vs pappu jokes,alia vs pappu jokes fb,badmash pappu jokes,pappu jokes images,pappu jokes non veg,funny pappu jokes,latest pappu jokes,whatsapp pappu jokes,

पप्पू जोक्स मराठी | Funny Pappu Jokes In Marathi Sms

गणिताच्या बाई वर्गात सांगतात उद्या
सर्वांनी ३० परियंत पाढे पाठ करून यायचे….
पुढच्या दिवशी…
बाई : ऊठ पप्पू……सांग २७ नव्व(२७*९) किती ???
पप्पू जरावेळ विचार करतो,
पप्पू : लई सोपं हाय बाई….. २७० वजा २७….

|| बाई Shocks___पप्पू Rocks ||

भारतीय मुली खेळांमध्ये आघाडीवर का नाहीत????
.
.
.
कारण 10% मुली क्रिकेट, हॉकी,
टेनिस, चेस सारखे गेमखेळतात… 90% मुली यामध्ये बिझी असतात…
जानू हे..
जानू ते..
जानू कुठे आहेस?..
जानू काय करतोयस….
जानू कधी येशील.. जानू माझ्यावर खरच प्रेम करतोस ना..??
जानू आय मिस यु…..
जानू आय लव यु…
जीव घ्या आता त्या जानू चा…….

बाबा:- पप्पू, तुला आई जास्त आवडते का मी (बाबा) ….??
पप्पू :- दोघे पण .
बाबा:- नाय, दोघांपैकी एकच सांग.?
पप्पू :- तरीपण दोघेच आवडतात
बाबा:- जर मी लंडनला गेलो आणि तुझी आई पॅरीसला गेली तर तु कुठे जाणार….??
पप्पू :- पॅरीस
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुला आई आवडते जास्त ..??
.
.
.
पप्पू :- नाय, पॅरीस खुप सुँदर शहर आहे लंडनपेक्षा
बाबा:- जर मी पॅरीसला गेलो आणि तुझी आई लंडनला गेली तर मग तु कुठे जाणार …??
पप्पू :- लंडनला
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तु आईवर जास्त प्रेम करतो
पप्पू :- नाय , तस काय नाही ?
बाबा:- तर मग काय ?
पप्पू :- बाबा , पॅरीस फिरुन झाल म्हणुन लंडन जाणार
बाबा:- हरामखोर , सरळ बोलना तु आईचा लाडका चमचा आहेस..!.!!

badmash pappu jokes
badmash pappu jokes

जेव्हा एखादि मुलगी आपल्या A/C ADD होते
आपण तिझ्याशी लगेच CHAT करतो
काशी आहे काय करते घरातले कशे आहे
हे सर्व विचारुन झाल्यावर एक प्रश्न विचारतो आपण

आणि त्याच वेळी काही मुली खोट बोलतात

सांगा बर तो प्रश्न कोणता आसतो
.
.
.
.
.
.
.
.
.
“तुला BF आहे का ?

badmash pappu jokes

 

काल सांच्याला मी ज्योतिषाकडे गेलतो.
ते म्हणले की,”बाळा तु खुप शिकणार आहेस.”

मी हसायला लागलो.
ज्योतिषाला काय कळनाच झालं मग तो काय म्हणाला,”बाळा,हसतोस काय काय झालं काय?”
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी बोललो,”काका,मी खुप शिकणार हे खरंय पण पास कधी होणार ते सांगा की..”

पप्पूची बायको पप्पूला मरण्या आधी एक
लाकडी डब्बा देते.. आणि ती मरते..
पप्पू डब्बा उघडून पाहतो तर त्यात ३००००
रुपये आणि ४ पेन भेटतात..
आणि त्यात एक चिट्ठी असते..
“पप्पू, मला माफ
कर..मी जेंव्हा जेंव्हा तुला धोका दिला तेंव्हा मी एक
पेन या डब्ब्यात ठेवत होते..”
पप्पू मनातल्या मनात”किती छान
बायको होती माझी..मी तिला १०-१५ वेळेस
धोका दिलाय आणि तिने फक्त ४ वेळेस”
पुढे लिहिलं असतं..
“आणि जेंव्हा १ डझन पेन
जमा झाले की मी ते विकून टाकत
होते..त्याचेच हे ३००० रुपये..”

pappu jokes

दोन व्यक्ती असतात.
एकाचं नाव असतं जो आणि दुसर्याचं असतं
वो.

एकदा जो आणि वो एका जंगलात
फिरायला जातात. तिथे त्यांना एक साप
दिसतो.

जो सापाला बघून खूप घाबरतो पण
तेवढ्यात साप
वोला चावतो आणि वो मरतो.

आता मला सांगा, वो कसा काय मेला???
तुम्ही म्हणाल की साप चावून…पण कसं
शक्य आहे???

तो मेला कारण : जो डर गया, वो मर
गया.

पप्पू : डॉक्टर, माझ्या कानात सतत गुणगुण ऐकू येते.
डॉक्टर : असं कधी होतं तुम्हाला?
पप्पू : वॉकमन लावल्यावर!

शिरप्याचं गाढव हरवलं. तरीही तो देवाला धन्यवाद देऊ लागला.
पप्पू : काय रं शिरप्या, तुझं गाढव हरवलं आनि तरी बी तू देवाचे आभार मानतुयंस?
शिरप्या : आरं बाबा, देवाचीच किरपा की मी त्या गाढवावर बसलो नव्हतो, न्हाय तर मी बी हरवलो असतो की.

पप्पू : तू आणि फक्त तूच या घराला स्वर्ग बनवू शकतेस?
पत्नी : कसं काय?
पप्पू : माहेरी जाऊन!!

पप्पू : अरे, या टीव्हीवाल्यांना कसं काय कळतं?
बंटी : काय कळतं?
पप्पू : की, आप देख रहे है ‘स्टार प्लस’?

जगातील दोन कठीण कामे—
(1) आपल्या डोक्यातील
विचार दुस-याच्या डोक्यात
उतरविणे.
(2) दुस-याच्या खिशातील
पैसा आपल्या खिशात
आणणे.
* पहिल्या कामात हुशार
त्याला ‘शिक्षक’ म्हणतात.
* दुस-या कामात हुशार
त्याला ‘व्यापारी’ म्हणतात.

* आणि दोन्ही कामात
हुशार तिला ‘बायको’
म्हणतात.

एक पोपट आणि पप्पू
विमानाने प्रवास
करायला निघाले …
Air Hostess बाजूने जात
असताना..
पोपटाने शिट्टी वाजविली..
तर
तिनेस्माईल केले
ते बघून पप्पूने पण
शिट्टी वाजविली.
तर तिने complaint
केली आणि शिक्षा म्हणून
दोघांना विमानातून फेकून द्यावे असे
ठरले.
पोपटाने पप्पूला विचारले
उडता येतेका………?
पप्पू : नाही….
पोपट: मग…
शिट्टी कशाला
वाजविली…..रताळ्या …

whatsapp pappu jokes

एकदा एक दारूड्यांचा घोळका रस्त्यावर चाललेला असतो.

वाटेतील एका घराचे दार वाजवून त्यापैकी एकजण दारात
उभ्या असलेल्या महिलेला विचारतो ,
‘पप्पूच घर हेच
का ?’
‘होय ‘ ती महिला उत्तरते.
‘मग आमच्यापैकी पप्पू कोण आहे ते ओळखून त्याला घरात
घ्या.

प्राणी संग्रहालयात आलेल्या पप्पूला तिथल्या एका वाघाने मारले.
ते पाहून एका माकडाने विचारले: ” ओ वाघोबा! …एवढी गर्दी होती त्या गर्दी मध्ये तुम्ही एकाच माणसाच्या मागे होतात. सगळ्यांना सोडून त्यालाच का मारलं?”
वाघ: ” अरे मारू नाहीतर काय….?
अर्धा तास झाला माझ्याकडे बघून बोलत होता,
” एवढी मोठ्ठी मांजर! एवढी मोठ्ठी मांजर!”
“मग… माझी सटकली रे!!! क्योंकी कुछ भी करनेका……… लेकिन अपना इगो हर्ट नहीं करनेका…!!

चम्या हा प्रेमळ पिता आपल्या दोन वर्ष्याच्या चुम्याला घेऊन मजेत बागेत खेळत होता, गोड, गोबाऱ्या, चुम्याला खांद्यावर
घेऊन फिरताना अचानक कॉलेज मधली झिंगी हि सुंदर तरुणीत्यांच्या समोर आली………
झिंगी:- ” हाऊ क्युट, हाऊ लवली! मी एक पापा घेऊ ?”
चम्या :- “एक मिनिट मी चुम्याला खाली ठेवतो, तुम्ही चटकन पापा घ्या, कुणी बघितलं तर उगाच लफड होईल.

एक प्रपोझ असा पण…
पप्पू : चिँगे, तु माझ्‍या होणाऱ्या नातीच्‍या पप्‍पाच्‍या आजीच्‍या मुलाशी लग्‍न करशील का ?
चिंगी : अय्‍या खरच..

badmash pappu jokes

पप्पू – तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे.
बायको – मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत?
पप्पू – तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा

बायकोच्या सततच्या बडबडीमुळे पप्पू जाम वैतागला होता.
पप्पू : तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन.
पप्पूची बायको गप्प बसली. जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने पप्पूला विचारलं, ‘अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते?’

एकदा पप्पूला त्याच्या गर्लफ्रेण्डचा एसएमएस आला.
‘ आय मिस यू!’
पप्पूने खूप विचार करून त्याला उत्तर लिहिले,
‘ आय मिस्टर यू!!’

बायको : काय हो…इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?
पप्पू : बहिणीशी
बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?
पप्पू : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय.

गंपू :- यार , मला माझ्या गल्फ्रेन्डला काहीतरी मस्त गिफ्ट द्यायचय.
पप्पू :- अरे , मग सोन्याची एक नाजूक अंगठी दे तिला.
गंपू :- तसं नाही रे…… भलमोठ वाटेल असं काहीतरी सुचव.
पप्पू :- मग असं कर …..ट्रकचा एक टायरच दे तिला.

Funny Pappu Jokes In Marathi Sms

पप्पूचे वडील : नालायका त्या शेजारच्या जोश्यांची चिंगी पहा जरा पहिली आलीये…. नाहितर तु खुशाल नापास होतोस निर्लज्जासारखा….
.
.
.
.
पप्पू : अजुन किती पाहु… तिला पाहुन पाहुन तर नापास झालो ना….

रिक्षावाला – 50 रुपये झाले
पप्पू– हे घे 25 रुपये
रिक्षावाला – हि काय दादागिरी
पप्पू – बरोबर आहे .
तु पण आलास ना रिक्षात बसुन
मग काय तुझ भाड मिच भरू?

पप्पू – चिंगे मला आपला मुलगा सुन्दर व्हायला पाहिजे.
चिंगी – एक गोष्ट क्लिअर करा.
मुलगा सुन्दर पाहिजे की आपला पहिजे.

बँकेतला किस्सा :
पप्पू – “आज चेक डिपॉंजीट केला तर जमा केव्हा होईल??”
कारकून -” ३ दिवसांनी”
पप्पू – “”अहो बँक समोरच तर आहे…..फक्त रस्ता क्रॉस करायचा आहे….तरीही एवढा वेळ ??”
कारकून – “अहो ती प्रोसिजर आहे….. समजा उद्या तुम्ही स्मशानाबाहेर मेलात तर डायरेक्ट स्मशानात नेऊन जाळतील कि रीतसर घरी नेऊन मग जाळतील ?

एकदा Gappu आणि pappu एका जेवण्याच्या पंगतीत
जेवत असतात
तेव्हा त्यांना एक माणूस येऊन विचारतो… “तुम्ही कोण?”
Gappu – “मी मुला कडून आलोय..”
Pappu – “मी मुलीकडून आलोय..”
. .
.
.
.
.
. .
. .
विचारपूस करणारा माणूस – ” चपलेने मारीन माकडांनो; हे तेराव्याचे जेवण आहे…

पप्पू आणि आणि गोलू गंभीर चेहरे करुन
बोलत होते…
पप्पू- माझे आणि माझ्या गर्लफ्रेंडचे
गेल्या आठवड्यात भांडण झाले
आणि आम्ही दोघांनी वेगळे
होण्याचा निर्णय घेतला…
गोलू – मग ….?
पप्पू – तिने
मला चिडविण्यासाठी एका नविन
बॉयफ्रेंडसोबत
फोटो काढला आणि तो मला पाठवला…
गोलू – अरे… हे फार वाईट झाले… जाऊ
दे, बॅडलक म्हणून सोडून दे…
पप्पू – सोडून दे ! तेच तर केले…
मला फोटो पाठवते काय,
मीही काही कमी नाही.
मीही तो फोटो उचलला आणि तिच्या बापाकडे
दिला पाठवून..

funny pappu jokes

पप्पू 5 मिनिटात पेपर देऊन जाऊ लागतो..

शिक्षक :- का रे पप्पू …….पेपर मधल
काही येत नाही का?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पप्पू – तसं नाही सर…… मला उद्याच्या पेपर
चा अभ्यास करायचा आहे…. म्हणून लवकर
चाललोय…..

पप्पू: पप्पा तुम्ही भूतांमध्ये विश्वास ठेवता काय हो ..??
पप्पा : नाही रे वेड्या .. भूत बित तसलं काय नसत या जगात …
पप्पू: मग आपली कामवाली म्हणत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून
पप्पा : चल सुटकेस मध्ये आपले कपडे भर …
पप्पू: प . पण का पप्पा ….???
पप्पा : आपल्याकडे कोणतीच कामवाली नाहीये

पप्पू ने एका मुलीला प्रपोज केलं पण त्या
मुलीनं त्याला नकार दिला…!!..मग काय
पप्पू ने ऑटोरिक्षा घेतली आणि तिच्या कॉलनी
मध्ये रिक्षा चालवू लागला, आता ती रोज
पप्पू ला थांबवते,
आणि पप्पू तिला नकार देऊन पुढे जातो
याला म्हणतात बदला घेणे…..

वडिल : पप्पू, रेल्वे येते तेव्हा रस्त्याचे फाटक का बंद करतात?
पप्पू : रेल्वे रुळ सोडून रस्त्यावर धावू नये म्हणून.

पप्पू : मम्मी आपल्या शेजारच्या मावशीची दोन-दोन नावं आहेत काय?
मम्मी : नाही बेटा त्यांचं नाव जया आहे.
पप्पू- पण डॅडी तर त्यांना डार्लिग म्हणत होते.

पाहुणा- मला तुमच्या घरातील माशा फार त्रास देताहेत. मी आलो तेव्हापासून त्या माझ्या अंगावर बसताहेत.
पप्पू- काका, मी पण त्यांच्या या सवयीने अगदी त्रासलोय. कुठे एखादी घाणेरडी वस्तू पाहिली की लगेच त्या बसतात.

पप्पू- हा बकरा इतका का ओरङतो आहे. खाटीक त्याला मारणार म्हणून ?
पप्पू- छे. एवढ्या छुल्लक कारणावरून? मला तर वाटतं, तो खाटिक त्याला शाळेत नेतोय असं वाटलं की काय त्याला?

शिक्षिका : पप्पू तू एवढा चिंतेमध्ये का आहेस?
पप्पू ने उत्तर दिले नाही.
शिक्षिका : काय झाले, तू पेन विसरलास का?
पप्पू पुन्हा गपचूप
शिक्षिका : तू रोल नंबर विसरलास का?
पप्पू पुन्हा गपचूप
शिक्षिकेने पुन्हा विचारले : काय झाले आहे, काही तरी सांग काय विसरला आहेस.
पप्पू रागाने म्हणाला : अरे गप्प रहा माझी आई, येथे मी चुकीची चिठ्ठी घेऊन आलो आहे आणि तुला पेन-पेन्सिल आणि रोल नंबरचे पडून राहीले.

latest pappu jokes

देव :- काय पाहिजे?

पप्पू :- पैशांनी भरलेली बग, नोकरी आणि एक मोठ्ठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील.
देव :- तथास्तु !!!
.
.
.
.
पप्पू आता कंडक्टर आहे

वडिलांनी पप्पूला रागे भरत म्हटले, की इतक्या लहान वयात तू कार घेऊन काय करणार आहेस? ईश्वराने तुला दोन पाय कशासाठी दिले आहेत.
पप्पू- एक पाय एक्सलेटरसाठी व दुसरा ब्रेक लावण्यासाठी.

शेजारील स्त्री (पप्पूला)– ‘हा बाँल तूझा आहे काय?’
पप्पू — ‘या बाँलने काच फुटला आहे काय?’
शेजारी –‘नाही.’
पप्पू– ‘मग माझा आहे.’

पप्या…
सकाळ सकाळ छोटा पप्या रडत बसलेला असतो…
.
तर त्याचे वडील त्याला विचारतात …” काय रे बाळा काय झालं ?”
.
पप्या काहीच बोलत नाही..
.
त्याचे वडील परत विचारतात ..”
अरे मी तुझा मित्र ना..मग का रडतोस रे सांग ना. “
.
पप्या म्हणतो,

” अरे तुझ्या आयटमने मारलं मला ..Horlicks प्यायलं नाही म्हणून..!”

पप्याचे बाबा बेशुद्ध !!

पप्पु एकदा एका मुलीला I love you म्हणतो,
ती त्याच्या कानाखाली अवाज काढून विचारते, काय म्हणालास तु
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
पप्पु (रडत रडत) – जर ऎकलच नाही तर मारल कशाला…….?

पप्पू – प्रिये, माझं हृदय म्हणजे मोबाइल फोन आणि तू म्हणजे सिमकार्ड आहेस. पप्पूची
गर्लफ्रेंड – ते ठिक आहे; पण तुझा मोबाइल ड्युअल सिम तर नाही ना?

सतीश दादा : पप्पू आज एकटाच !
पप्पू : चिंटू मला जोशिबागेत येऊ नको म्हणाला .फक्त सोनुला घेऊन गेला .मलापण जायचं होत .
सतीश दादा तो आता काय करत असेल?
सतीश दादा : बहुतेक वेगवेगळ्या प्रकारच्या कैर्या खात असेल !
पप्पू : मी आता काय करू? मिनिबरोबर बसून कविता लिहू?


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , पप्पू जोक्स मराठी | Funny Pappu Jokes In Marathi Sms हे सुविचार कसे वाटले याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻

Leave a Comment