मालवणी जोक्स विनोद | Malvani Jokes

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज malvani jokes, malvani language jokes,
malvani jokes sms, malvani jokes in marathi language, malvani jokes in marathi, malvani marathi jokes,
malvani comedy jokes,malvani jokes for whatsapp, malvani latest jokes, malvani funny jokes, मालवणी जोक्स,
मालवणी विनोद या संधर्भात माहिती मिळेल.

Malvani Jokes

Doctor : I am sorry…!!
Operation च्या येळेस माझे दोनयले Rubber
Gloves तुमच्या पोटातच रवले ओ…!!
.
परत येकदा operation करुचा लागताला…!
बाबी : अरे मेल्या,
खुळावलस की काय…..’ ???
म्याड झालस काय”’ ???
आता रडा नको,
हे घे,
‘इस’ 20 रुपये आनी बुधवारच्या बाजारातसुन नये
कायते तुझे gloves इकत घे…!!

परत वायचासाठी चीरफाड कित्याक करतस… ?😂

 

GF: ” call me shona

BF: “shonaaa baabu..!

GF:” call me sweet heart

BF:” sweet heart…!!

GF:” call me jaan

BF:” jaan..!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
GF:” अरे मेल्या,
call कर ना…!!
फोन मधे balance नाय हा…!!

 

अरे देवा माझ्या . . . .!!
२०१३ च्या काही खतरनाक मुली. . .!!

मुलगो :- I Love u
माझी Girlfrnd बनशीत
काय . .???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी:- तुझो नंबर माका देऊन ठेय. . . . .!!
आताच्या Boyfrnd वांगडा Break-up झाल्यार
तुका मिसकॉल दितय

मालवणी जोक्स

आयुष्याचो मुलमंत्र …!!
.
.
.
जीवन : मोबाइल आसा ..!

मित्र : चार्जर आसत ..!

आईटम : रिचार्ज आसा ..!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कितक्या पन रिचार्ज मारलात तरी चार्जर नसलो
तर मोबाइल स्विच ऑफ होतलो …!!
ह्या लक्षात ठेया ….!!

 

आवूस बापूस: परीक्षा कशी गेली …???
.
.
.
.
आपण : मस्त होती ..!!
.
.
.
मित्र : पेपर कसो होतो रे ..??
.
..
..
.
.
आपण: शिरा पडो त्या पेपर वर ..!!
अख्या पेपराची वाट लागली हा ..!!🤣

 

इजिँनियरीँग मधलो सगळ्यात बेस्ट डायलॉग जो देवाक सुद्धा पाठ झालो आसा.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
“देवा ह्या सेमिस्टर मधी माका एखदाचो पास कर,
पुढच्या सेमिस्टर मदी नक्की अभ्यास करतलय ..!!”

 

एक मुलगी मेल्यार स्वर्गात चित्रगुप्त जवळ जाता,

चित्रगुप्त (मुद्दाम मस्करीत इचारता) : तुझ्या हृदयाचे ठोके आजून कशे काय सुरु आसत ..??

मुलगी : माझा प्रेम पृथ्वीर आजून जिता आसा ..!!
म्हणान तेच्या साठी माझ्या हृदयाचे ठोके आजून सुरु आसत ..!!

चित्रगुप्त : मेला,
मायझया,
जरा जास्तीच नाटका करता..!!
.
.
.
..
ए..!!
.
हेका नरकात पाठवून दी रे ..!!

 

एकदा एका मुलान एका मुलीक प्रपोज केल्यान ..
ती भडाकली,
त्या मुलीन त्याका धू धू धुतल्यान ..!!
अगदी लोळवन टाकल्यान त्याका ..!!

तो मेलो,
कपडे झटकत उठलो आणि त्याका म्हणालो ..!!
.
.
.
..
.
.
..
.
तर मग मीया तुझो नकार समजू काय ..?????

Malvani language jokes

एकदा बंडू एव्हरेस्ट पर्वतार जाता…,

.
थय त्याका ३ बाबा बसलेले दिसतत आणि ते
तंबाकु मळत असतत,..
.
.
बंडू : बाबा ह्या काय आसा ओ बाबा….????

बाबा : ह्यो मसालो आसा…!!!!!
.
.
बंडू : आयच्या गावात,
म्हणजे तो एवरेस्ट चो
मसालो तुम्हीच बनयतास की काय…..!!!??

 

एकदा मालवणात एका मुलाचो रस्त्यात चलताना,
एका गुंडाक धक्को लागता …,
गुंड : काय रे उंदरा,
धक्का कोणाला मारतो ..?
मुलगो : भावाशी,
चुकान लागलो धक्को,
जावदे ..!
गुंड : चुकून काय..!???
अशी टांग तोडेन तेंव्हा कळेल ..!!
.
मुलगो : मग घराकडेन सोडुक,
तुमकाच येवचा लागताला ..!
गुंड : राहतो कुटे तू ..??
मुलगा : “मालवण”
गुंड : अरे सोन्या…,
मस्करी केली मी …!
जा सांभाळून घरी ..!!
तुमच्या मालवणकरांचा,
हात भारी,
लात भारी,
च्या मारी तुमचं सगळाच
“लय भारी” …!!

 

काल स्वर्गतसुन यमराज इलो ….!!
.
आणि अचानक ४५००० लोकांचे प्राण घेऊन परत
स्वर्गात जाय होतो ..!
.
मधेच त्यांका नारद मुनी भेटले ….
आणी त्यांनी इचारल्यानी ..,
.
स्वामी अहो,
मी ह्या काय बघतय ……??
तुम्ही इतक्या लोकांचे प्राण कित्या बरा घेऊन
जायित आसास ..???
.
.
.
.
.
तेव्हा यमराज म्हणालो …,
काय करू नारद मुनी ..???
अहो मार्च एंडींग आसा मा ..!!!
टार्गेट कम्प्लीट करूचा हा …!!!

 

कोलगेट ने दात साफ़ करा..
पेप्सोडेंट ने मजबूत करा..
क्लोज अप ने फ्रेश करा..
तरी पण जर दात ढवळे नाय झाले
तर,
.
.
.
.
.
.
.
.
.
लाजाच्या हार्पिक ची च्यालेंज स्वीकारा.😂

Malvani jokes sms

चिंगी: आमच्या कॉलेज मदली मुला
माझ्या एक एक श्वासार मरतत ..!!
.
.
.
.
.
.

बंड्या : मग तू एखादी चांगली toothpaste कित्या नाय वापरनस ..??

 

चुक चुक चुक..!!
.
.
जर एखादो न्हावी चुक करता तर,
ती नविन ‘हेअर स्टाइल’ गृहित धरतत..!!
.
.
एखादो राजकारणी जर चुक करता तर,
तो नविन कायदो निघालो असा गृहित धरतत..!!
.
.
एखाद्या SCIENTIST नी चुक केली तर,
ती चुक म्हणजे,
नविन शोध लागलो असा गृहित धरतत..!!
.
.
एखद्या टेलर ने चुक केली तर,
ती नविन फॅशन इली आसा’
असा गृहीत धरतत..!!
.
.
जर एखाद्या टिचर नी चुक केली तर,
ती चुक म्हणजे,
उत्तर सोडवची नविन पद्दत,
असा गृहीत धरतत…!!

.
.
पण जर,
एखाद्या विद्यर्थ्यान चुक केली तर,
ती चुकच असता..!!
.
‘कितीही नाक आपटा,
डोक्या आपटा…!!
.
शेवटी ती चुक चुकच आसता…!!!

 

जर रात्री बे रात्री तुमका एखादो मच्छर चावलो,
तर तुम्ही काय करतालास…..???
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
तुम्ही करुन करुन काय करतालास..???
.
.
.
.
.
.
जकडेन चावलो हा,
तकडेन काय ता खाजया आनी गप चुप निजान दिया..!
.
तुम्ही काय ‘रजनीकांत’ नाय आसास,
जो मच्छर येउन तुमका,
‘सॅारी’ बोलतलो…!

Malvani jokes in marathi language

झोपणाऱ्याक डासांची तमा नसावी..
.
.
नजरेत
सदा झोपेचीच नशा असावी..
.
.
डासांचा काय हो..,
कधी पण मारुक गावतत ..
.
.
.
.
.
पण डास
असताना पण झोपण्याची जिद्द
असावी ……!!!!

 

डाक्टर : काय बंड्या,
तुझी डोकेदुकी कशी हा …?
.
.
.
.
.
.
.
.
.
बंड्या : हा,
आता ती (girlfriend) बरी हा ..!!🤣

 

डाक्टर : तुमच्या आजाराचा नेमक्या कारण काय
आसा ता,
आजुन माझ्या लक्षात येऊक नाय हा…,
.
कदाचित,
दारू पिल्यामुळे असा होयीत असताला…!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पेशंट : हरकत नाय….,
तुमची उतरल्यार,
.
येतय मी परत…. !

 

दुध जेव्हा नासान दही बनत असता,

तेव्हा ता काय म्हणत असता….????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मेल्या,
”आता तर माझी खराच ‘फाटली’ रे…!!”

 

परीक्षेत सरांनी copy करुक दिल्यानी ..!!!
.
.
.
आणि
.
.
.
मुलांका बोलले,
“बाहेर कोणाक सांगा नकोत,
की
मी तुमका copy करुक दिलय..”
.
.
.
.
.
.
.
.
.
सकलो :- नाय ओ ..!!
अजिबात नाय सांगाचव..,
.
आम्ही सांगतलो,
सर खूपच कडक होतो,
मेलो एक नंबर चो हरामी होतो.
जरा सुद्धा आमका हलाक देवूक नाय

 

पूर्ण रातभर जागरण करण्याचो एक फायदो आसा …,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
सकाळी उठल्यार दात घासू ची गरज पडना नाय ..

 

पेट्रोल आता तेव्हाच स्वस्त जाताला
जेव्हा
ता,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
चाइना वाले काढतले …….!!!!

Malvani jokes in marathi

प्रेयसी बाळग्याच्या छातीर डोक्या ठेवुन त्याका म्हणता,
“कती कठोर आसा रे तुझा ह्या ह्रदय …!! :(“
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बाळगो लगेच म्हणता :
“अगो म्याडा,
ता ह्रदय नाय हा,
माझ्या खिशातली चुन्याची ड्बी हा ती …!!”😅

 

बंड्या चे FB status:

मी वर्गात lecture सुरु असताना Online आसय.
hahaha.. 😀 x)
.
Comment from his Professor.
“आत्ताच्या आता वर्गातसून बाहेर जा …!! :@ :/ .

Dean liked the comment! 😉
.
Friend commented:
मेल्या,
लवकर ये रे,
Canteen मध्ये मस्त
पोरी इले आसत ..!! 😛 xD .

Gate keeper’s comment:
ए बाबा,
हडे येउन आधी तुझी गाडी कायती lock कर ..!! 😀
.
आवशीची Comment :
मेल्या,
तुका अभ्यास बिबभ्यास करुचो नसात
तर भाजी बीजी घेऊन सरळ घराक ये ….!! :/ 😀
.
बापाशीची Comment :
बघा तुमच्या झिलाची मस्ती,
तिया नुसतो त्याका लाडवन ठेयलो आसस ..!!
.. .

Girlfriend ची Comment:
I hate u.. :@
मेल्या,
माका सांगलस आजीयेक hospital मध्ये admit केली हा .!!
भेटाक गावाचा नाय.
.
आजीयेची Comment:
मेल्या,
मायझया ……!
तू घराकडे ये,
तुका आज खाउकच घालतय ..!!!

 

बंड्या- Can I have a bite of ur dairy
milk….?
.
.
.
.
.
.
चिंगी – kya mai apko janti hu…???
.
.
.
.
.
.
बंड्या- गो बाये,
देवचा हा तर लवकर दी,
बटाटो वडो खाल्लंय ,
ती मिरची तोंडाक लागली हा ..!!
.
.
.

.
तुझी नाटका काय ती नंतर कर ..!!!

 

बंड्या: आज मी खुपच टेनशन मदी आसय,
मुड पण ठिक नाय हा माझो.,
डोक्या पण खुप दुखता माझा..,
माका वाटता,
‘डेंगु ‘बिंगु,
झालो असतलो माका..!
.
तिनसानाक डाक्टरा कडेन जाउन येउक होया..!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बंड्या ची gf :
Hmmmmmm..!!!
“ ता सगळा सोड,
ता काय इतक्या इशेश नाय हा,
हे बघ माझे नये बुट,
.
सोमवारच्या बाजारात घेतलय”
मस्त हत मा.???

Malvani marathi jokes

बंड्याची Girl friend :” जानु,
उद्या माझो Birthday आसा,
.
.
बंड्या : “Darling..!!
Advance मदेन तुका Happy Birthday,
.
.
Girl friend : ” GIFT काय दितलस…??
..
.
.
बंड्या : “बोल तुका काय होया..???
.
.
Girl : “RING…!!
.
.
.
.
.
.
.
.
बंड्या : ” ठीक आसा,
RING दितलय,
पण call उचलु नकोस…,
आधीच BALANCE कमी आसा …..!!

 

बाबलो दुकानदाराक: ओ,
डासांचा औषध घरात सगळे कडेन मारलय पण
तरी सुद्धा मेले डास काना जवळ येउन
गुण गुण,
गुण गुण
करित आसत.
.
..
.
.
.
..
..
.
.
.
परब वाड्यातलो दुकानदार:
ओ,
त्याचा काय आसा,
तुम्ही मारलेल्या औषधामुळे
मेल लेल्या डासांची,
बायका मुला, पोरा टोरांचो
तुमच्या कानाजवळ येउन रडा रड सुरु असतली बाकी काय नाय ओ… !😂

 

बाबलो पहिल्यानदाच इमानात बसता .
एयर होस्टेसला बघुन जाम खुश होता ….

बाबलो: तुमचो चेहरो माझ्या बायले सारखोच आसा.

ह्या ऐकान तिने बाबल्याच्या एक कानाखाली मारलेन .
..
..
बाबलो:
..
….
आता तर कमालच झाली,
तुमचो स्वभाव पण
माझ्या बायले सारखोच आसा हो …!!

 

बायिल – (घोवा वांगडा फोनवर)
काय ओ,
खडे आसास तुम्ही…. ?

नवरो – तुका ता सोनाराचा दुकान आठावता… ?
जकडे काही दिवसांपूर्वी तुका एक डायमंडचो
सेट खूप आवाडलो होतो.
तो सेट घेवच्यासाठी माझ्याकडे पैशे नव्हते.
आनी मी तुका प्रॉमीस केललय होतय की,
एक दिवस तुका तो सेट घेऊन दितलय.
..
..
..
..
..
..
..
.
बायिल – (आनंदान)
हो…!! हो…!!
माका चांगलाच आठावता..!!
..
..
..
.
..
..
..
..
..
..

नवरो – हां..!!!!!
मग त्या सोनाराच्या दुकानाच्या बरोबर उजव्या बाजूक
असलेल्या
.
‘न्हाव्याकडेन’
.
मी केस कापुक बसलेलो आसय..!!

 

बायिल कशी असाक होयी…?
.
.
पेपर वेट सारखी……!
.
.
.
.
.
घोव कितकोय फडफडलो तरी पण,
अजिबात उडान जाता कमा नये …!!

Malvani comedy jokes

बाळगो: ” बाबा,
iPhone मदेन नविन,
‘fingerprint feature,
मस्तच आसा मा ??”

बापूस : ” होय रे बाळग्या,
आधी फक्त फोन चोरी होय होते .. !

आता,
फोन वांगडा चोर,
बोटा पण कापून घेऊन जातले ..!!

 

लाईट बंद केल्यार,
‘ प्रत्येक स्त्री ही सुंदरच वाटता….!’
– शेक्सपियर
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
लाईट बंद करी तक्यात,
प्रत्येक माणूस ह्यो सभ्यच असता …!!
– शेक्सपियरची बायिल.

 

शिक्षक : वर्गात जो टाइमपास
करुक येत असात,
तर तेनी उभे रवा ..!!

खूप येळ झालो कोणच उभ्या रवाक
नाय …..!!!

शेवटी बंडो उभो रावता …..

शिक्षक : काय रे,
तू वर्गात
टाइमपास करुक येतस काय ..???

बंडो : नाय ओ सर,
पण तुम्ही एकटेचं उभे
होतास ,
ता माका बगवत नव्हता..!!

 

शिपायचो ऑफिसात पयलो दिवस असता

मालक : तुमका मॅनेजरने काम काय करुचा हा ता समजावून सांगितलेला आसा मा ..?’

शिपाई : होय तर .,
ते माका म्हणाले,
मी वायीच डुलकी घेतय.
जर साहेब इले तर माका उठय ..!

 

सासरो जावयाक: “सहा वर्षात तुम्ही सहा मुला जन्माक घातलास ,
संवसार करतास काय मस्करी .. ??
.
.
.
जावय : ” मी तुमका आधीच सांगले लय की,
गरीब आसय पण
तुमच्या चेडवाक कदी रिकाम्या पोटी ठेवचय नाय…..!

 

स्वच्छता

बंड्या: साबण आसा काय रे.?

दुकानदारः आसा मरे ..!

बंड्या: चांगलो आसा मा .?

दुकानदारः होय तर .!

बंड्या: मग तेनी बरे हात स्वच्छ धू
आणि माका एक किलो साखर दी .!

 

हनी सिंग च्या मोठ्या भावाशीचा नाव काय …?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ज्येष्ठ मध……!!!!

 

ह्याका म्हणतत बदलो घेणे..!!
.
.
.
.
.
.
.
.
.
एकदा पिंट्यान एका चेडवाक प्रपोज केल्यान
पण
त्या चेडवान पिंट्याक नकार दिल्यान…!!
.
.
मग काय,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पिंट्यान एक ऑटोरिक्षा घेतल्यान
आणि त्या चेडवाच्या कॉलनी मध्ये
रिक्षा चालौक लागलो,
.
.
.
.
.
.
.
आता,
ता चेडु,
रोज त्याका थांबयता,
आणि
तो त्या चेडवाक,
नकार देऊन पुढे
जाता.🤣


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मालवणी जोक्स विनोद | Malvani Jokes हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment