देशभक्ति सुविचार | Patriotic Quotes In Marathi

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज देशभक्ति सुविचार, indian patriotic quotes in marathi, quotes on patriotism in marathi या संधर्भात माहिती मिळेल.

Patriotic Quotes In Marathi

क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.

तरुणांचा संहार म्हणजेच राष्टांचा संहार, कारण तरुण हेच राष्ट्राचे पंचप्राण आहेत.

देवभक्तीहून देशभक्ती श्रेष्ठ आहे.

व्यक्तिगत चारित्र्यातूनच राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होते -कॉलवर्ट.

देशभक्ती स्टेटस मराठी

स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.

स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’
या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.

देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.

राष्ट्र जगायचे असेल तर व्यक्तीने मरण पत्करले पाहिजे,

आत्म्याचेही तंत्र याप्रमाणेच असते

सच्चा देशभक्त इतर कोणताही अन्याय सहन करेल
पण आपल्या मातृभूमी वरचा अन्याय सहन करणार नाही.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
आणि तो मी मिळवणारच.


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , देशभक्ति सुविचार | Patriotic Quotes In Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻

Leave a Comment