रंगपंचमीच्या शुभेच्छा मराठी | Rangpanchami Images In Marathi

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज rangpanchami in marathi, rangpanchami status in marathi, dhulivandan status in marathi, holi shubhechha marathi, rang panchami wishes images, sms, quotes, shayari in marathi, marathi rangpanchami kavita  या संधर्भात माहिती मिळेल.

Rangpanchami Images In Marathi

क्षणभर बाजुला सारु
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग, गुलाल उधळु
रंगवुया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण..
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.

तनामनावर उमटले आज रंगांचे तरंग
रंगपंचमी घेऊन आली विविधतेचा संग
उधळू मुक्त भावना आज रंगांच्या समवे
परस्परांवर प्रीत जडावी विसरू रूसवे फूगवे
रंगीत संगीत आयुष्य आता आपण जगायलाच हवे

Rangpanchami In Marathi
Rangpanchami In Marathi

थंड रंग स्पर्श,
मनी नव हर्ष…
अखंड रंग बंध
जगी सर्व धुंद..
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रंग नाविण्याचा,
रांग चैतन्याचा,
रंग यशाचा,
रंग समृध्दिचा
होळीच्या रंगात रंगून
जाओ तुमचे जीवन आनंदू न
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव आला….
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्या-वेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा.
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.

रंगाच्या दुनियेत लहान-थोर दंगली
रंगबिरंगी रंगात चिंब-चिंब न्हाली!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.

रंगात रंगुनी जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहू दे रंग
सौख्याचे अक्षय तरंग
रंगपंचमीच्या अगणित शुभेच्छा

लाल झाले पिवळे
हिरवे झाले निळे
कोरडे झाले ओले
एकादा रंग लागले
तर सर्व होतात रंगीले
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

सण हा रंगांचा
सण हा पाण्याचा
मैत्रीच्या रंगात
एकरूप होण्याचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

लवकरच उपलब्ध होईल रंगात रंगुनी जाऊ सुखात चिंब न्हाऊ जीवनात राहुदे रंग, सौख्याचे–अक्षय तरंग! रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो

सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

रंगपंचमीचा सण रंगांचा

आगळ्या-वेगळ्या ढंगाचा

वर्षाव करी आनंदाचा.

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

रंगपंचमीच्या शुभेच्छा मराठी

क्षणभर बाजुला सारु

रोजच्या वापरातले वाईट क्षण,

रंग, गुलाल उधळु

रंगवुया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण..

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.

रंगून जाऊ रंगात आता,

अखंड उठु दे मनी तरंग,

तोडून सारे बंध सारे,

असे उधळुया आज हे रंग…

रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

रंगाच्या दुनियेत लहान-थोर दंगली

रंगबेरंगी रंगात चिंब-चिंब न्हाली!

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

“लाल” रंग तुमच्या गालांसाठी, “काळा” रंग तुमच्या केसांसाठी, “निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी, “पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी, “गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी, “सफेद” रंग तुमच्या मनासाठी, “हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी, होळीच्या या सात रंगांसोबत, तुमचे जीवन रंगून जावो… होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला, होळी पेटता उठल्या ज्वाळा, दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला, सण आनंदे साजरा केला… क्षणभर बाजूला सारू रोजच्या वापरातले वाईट क्षण, रंग गुलाल उधळू आणि, रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण… रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

प्रेम रंगाने भरा पिचकारी आपुलकीचे सारे रंग उधळू द्या जगी या रंगाना माहीत नाहीत ना जाती ना बोली सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा

लाल झाले पिवळे, हिरवे झाले निळे, कोरडे झाले ओले एकदा रंग लागले तर सर्व होतात रंगीले होळी/रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

rangpanchami images marathi

रंगपंचमीचे रंग जणू, एकमेकांच्या रंगात रंगतात… असूनही वेगळे रंगांनी, रंग स्वतःचा विसरूनी, एकीचे महत्त्व सांगतात… रंगपचमीच्या हार्दिक शुभेच्छा

पिचकारीतील पाणी, अन् रंगांची गाणी… रंगपंचमीच्या सणाची, अशी अनोखी कहाणी… विभिन्न रंगांनी रंगलेला हा सोहळा लहान-मोठ्यांचा उत्साह कसा जगावेगळा रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा

जीवनाच्या वाटेवर, पुन्हा मागे वळून पाहू, सोडून गेल्या क्षणांना, आठवणींत जपून ठेवू… उरले सुरले क्षण जेवढे आनंदाने जगत जाऊ.. रंगात रंगून होळीच्या हर्ष उधळत राहू… रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रंगात होळीच्या रंगूया चला स्नेहाच्या तळ्यात डुंबुया चला… रंग सारे मिसळूया चला रंग रंगांचा विसरूया चला सोडूनी भेद नी भाव विसरूनी दु:खे नी घाव, प्रेमरंग उधळूया चला… रंगपचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रंग न जाणती जात अन् भाषा उधळण करूया, चढू दे प्रेमाची नशा… मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे भिजुनी फुलवूया प्रेम रंगांचे मळे रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रंगात रंगले जीवन हर्षात फुलले मन रंगपंचमीच्या रंगांची रंगली अशी काही शिंपण हृदयी उरले प्रेम अन् मनात नव्या नात्यांची नवी गुंफण… रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रंग साठले मनी अंतरी उधळू त्यांना नभी चला आला आला रंगोत्सव हा आला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रंगून जाऊ रंगात आता होऊ स्वैर स्वच्छंद… तोडून सारे बंध आज उधळू आनंद… रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद अखंड उठु दे मनी रंग तरंग… व्हावे अवघे जीवन दंग असे उधळुया आज हे रंग रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

बेभान मन बेधुंद आसमंत सर्वत्र आनंद सारेच व्हा होळीच्या रंगात दंग रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

वसंत ऋतू फुलाला आज साजणीच्या मनी
रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी
प्रीतीची वेल फुलली गातो आम्ही गाणी
चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , रंगपंचमीच्या शुभेच्छा मराठी | Rangpanchami Images In Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻

Leave a Comment