भाऊबीज शुभेच्छा मराठी | Bhaubeej Wishes In Marathi

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज bhaubeej wishes in marathi for sister, best Bhaubeej Messages SMS, Wishes, Images, WhatsApp Status, shayari, kavita, quotes, messages in Marathi language, भाऊबीजेच्या मराठी शुभेच्छा, भाऊबीज मराठी संदेश भावावर शायरी मराठी, ग्रीटिंग्स, bahini sathi marathi sms, bhaubeej marathi images, bhau status marathi, love quotes for sister in marathi, bhaubeej greeting card in marathi.

Bhaubeej Wishes In Marathi

बहीण: एक अनोखं नातं
आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं….!
भाऊबीज च्या आपणा सर्वाना शुभेच्या

भाऊबीज शुभेच्छा संदेश
भाऊबीज शुभेच्छा संदेश

गुणी माझा भाऊ याला ग काय मागू

हात जोडूनिया देवाजीला सांगू

औश्र माज वाहू दे त्याच्या पाया

आतुरली पूजेला माझी काया.

 

फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत, फराळाची संगत लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे खूपच गोड. दीवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!

bhaubeej wishes in marathi for sister
bhaubeej wishes in marathi for sister

यशाची रोषणाई
कीर्तीचे अभ्यांग स्नान
मानाचे लक्ष्मीपूजन
समृध्दिचा फराळ
प्रेमाची भाउबीज
अशा मंगल दिवाळीच्या
आपल्याला शुभेच्छा!

पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो

bhaubeej wishes in marathi language
bhaubeej wishes in marathi language

जिव्हाळ्याचे संबंध दर्दिव्सागानिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहो दे !

फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई पणत्यांची आरास, उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत, फराळाची संगत लक्ष्मीची आराधना, भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे खूपच गोड. दीवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!

happy bhaubeej wishes in marathi
happy bhaubeej wishes in marathi

आज बलिप्रतिपदा! दिवाळी पाडवा, राहो सदा नात्यात गोडवा.. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा). साडेतीन मुहूर्तांपैकी एक.. बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास मनापासून शुभेच्छा… शुभ दीपावली!

भाऊबीज शुभेच्छा मराठी

कोण म्हणतं बहीण
ओवाळणी साठी ओवाळते
भावासाठी बिचारीचे
अंतःकरण तळमळते
भाऊरायाच्या रूपाने
माहेर येतं घरी
म्हणून येतात काळजात
आनंदाच्या सरी
#👫भाऊ-बहिण
या निमित्ताने तिला वाटतं
भावाशी खूप बोलावं
माहेरच्या फांदीवर
क्षणभर तरी डोलावं

कशी आहेस ? एवढाच प्रश्न
सुखाऊन जातो
दुःखात सुद्धा एखाद-दुसरा
आनंद अश्रू येतो

साडी आणली का नोट
कोणी पहात नाही
भाऊ दिसे पर्यंत तिला
घास जात नाही

लग्न होऊन सासरी जाणं
खूप कठीण असतं
बाप नावाच्या आईला
सोडून जायचं असतं

उपटलेल्या रोपट्या सारखं
सोडावं लागतं माहेर
जन्मदात्या आई कडून
स्वीकारावा लागतो आहेर

वाटतो तितका हा प्रवास
सहज सोपा नसतो
भावासाठी काळजात एक
सुंदर खोपा असतो

रक्षाबंधन ,भाऊबीज हे
फक्त नाहीत सण
बहिणी साठी ते असतं
समाधानाचं धन
सुरक्षेचं कवच आणि
पाठीवरचा हात
बहिणींसाठी भाऊ म्हणजे
दुःखावरची मात

कुणीतरी आपलं आहे
भावनाच वेगळी असते
म्हणून बहीण दाराकडे
डोळे लाऊन बसते

रक्षाबंधन , भाऊबीज
दिवस राखून ठेवा
आईच्या माघारी बहीणच
आई असते देवा🙏🙏🙏🙏🙏

👫बहीण😘
मग ती
कोणाचीही असो,
तीचा नेहमीच
आदर करा..😊
हीच खरी भाऊबीज…!!
🤝🤝🤝
💐 भाऊबीज च्या शुभेच्छा 💐

💐💐💐 पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो.!!!! दिवाळी पाडव्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…💐💐💐

🌼🌼 पाडवा 🌼🌼

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
पवित्र पाडवा आजच आहे
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे
🎁🎉🎊🎁🎉🎊🎁🎉🎊🎁
उत्तम दिनाचे महात्म्य आहे
सुखद ठरो हा छान पाडवा…
त्यात असु दे अवीट हा गोडवा…
🎁🎉🎊🎁🎉🎉🎊🎁🎉🎊🎁
!!शुभ पाडवा !! शुभ पाडवा!!
या मंगलमयी दिपोत्सवाच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा …🙏

आज पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !🙏🏽
बलिप्रदीपदा दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , भाऊबीज शुभेच्छा मराठी | Bhaubeej Wishes In Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment