New Marathi Suvichar | 100+ नविन मराठी सुविचार आजचा सुविचार

MarathiStyle.com daily update new marathi suvichar sms sangrah,navin marathi suvichar,lahan marathi suvichar,aajcha suvichar, marathi,whatsapp suvichar marathi,anmol suvichar marathi,marathi thoughts on success.

New Marathi Suvichar

अंथरूण बघून पाय पसरा.

अचल प्रीतीची किमत चंचल संपत्तिने कधी होत नाही .

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.

आतील जग हे बाहेरच्या जगापेक्षा विशाल आहे.

उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.

उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.

उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.

ऎकावे जनाचे करावे मनाचे.

एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

कीर्तीरूपी दवबिंदूनी हृदयरूपी पण जास्त चमकत राहते .

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.

खराब अक्षर हे अर्धवट शिक्षणाचे लक्षण होय.

खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.

खिडकी म्हणजे आकाश नसतं.

गरजवंताला अक्कल नसते.

गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.

जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.

जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.

जसा आरसा मळाने अस्वच्छ होतो, तसे मन अयोग्य कर्माने मलिन होते.

जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.

जे खरे आहे तेच बोलावे.

जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.

ज्ञान म्हणजे काय? इतिहासांचे आणि अनुभवाचे काढलेले सार.

new marathi suvichar
new marathi suvichar

आजचा सुविचार

ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.

झोपतांना दिवसाचा आढावा घ्या.

तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.

तुमच्याकडे किती लोकांच लक्ष आहे, हे तुम्ही किती माकड पणा करता , त्यावर अवलंबुन असत .

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही…

न्यायाची मागणी करणार्‍याने स्वतः न्यायी असले पाहिजे.

पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.

पुस्तक म्हणजे खिशातील बाग.

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही…

न्यायाची मागणी करणार्‍याने स्वतः न्यायी असले पाहिजे.

हे पण वाचा 👇🏻

आत्मविश्वास वाढवणारे सुविचार

फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.

मरावे परी कीर्तीरूपे उरावे.

मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !

यौवन आणि आशा यांची जोडी अभंग आहे.

 

रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.

रिकामे मन कुविचाराचे धन

लबाडी ही एक आखूड चादर आहे, ही तोंडावर घेतल्या पाय उघडे पडतात.

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

विद्या विनयेन शोभते ॥

व्क्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो .

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्विकारा.

शीलाशिवाय विद्या फुकाची आहे.

शुद्ध चरित्र्य नसताना मिळविलेले बौद्धिक ज्ञान म्हणजे श्रृंगार आहे.

 शुद्ध बीजपोटी फले रसाल गोमटी!

सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.

सुविचार मराठी सुविचारांचा संग्रह

स्वार्थ हा माणसाला क्रूर बनवितो.

हसा, खेळा पण शिस्त पाळा.

हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !

नवं काहीतरी शिकण्यासाठी ‘मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी

माणूस तेंव्हा मोठा नसतो जेंव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो… मोठा तर तो तेंव्हा होतो जेंव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो…

योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे हि जीवनातील सर्वात मोठी परीक्षा आहे

खटला जो वकील जिंकत नाही ज्याचे सर्वात जास्त कायदे पाठ आहेत तर तो जिंकतो ज्याने खटल्यासाठी उपयोगी असलेल्या कायद्याचा अभ्यास नीट केलाय

चालुन पाय दुखायला नको म्हणून डोक चालवतो तो खरा माणुस

मागता मिळणारी एकमेव गोष्ट म्हणजे समस्या

पुर्ण ते आहे ज्याला प्रारंभ, मध्य आणि अंत आहे

अश्रु येण हे माणसाला हृदय असल्याचं द्योतक आहे

स्वत:च्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी मनुष्य दुसऱ्यांच्या त्रुटींकडे लक्ष देतो

तुलना करावी पण अवहेलना करू नये

इतरांमुळे आपल्याला त्रास झाला तर इतरांनाही आपल्यामुळे त्रास होऊ शकतो

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण

अपयश दोन प्रकारे येऊ शकत – कुणाचच न ऐकल्याने किंवा सगळ्यांचच ऐकल्याने

स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं…काही कमी पडत नाही

स्वतः एक चांगला माणूस बना म्हणजे जगातील एक वाईट माणूस कमी झाल्याची तुम्हाला खात्री असेल

पगाराला दोनने गुणले तरी अनेकदा भागत नाही

शब्दांपेक्षा शांत राहुनच अनेकदा आक्रमक होता येत

new marathi suvichar sms

new marathi suvichar sms

Navin marathi suvichar

प्रगतीचा मार्ग चुकांच्या काट्याकुट्यातून जातो. जो या कट्या-कुट्याना भितो त्याची प्रगती कधीच होत नाही

श्रद्धेची मुळे हृदयात असतात जिभेच्या टोकावर नसतात

तुम्हांला रंजक वाटणाऱ्या व्यवसायाची निवड करा, यामुळे तुम्हाला आयुष्यात एकही दिवस काम करावे लागणार नाही

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते…. तुमच्या जवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब

 जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ठ व्यक्ती म्हणून जळत असते

 त्याच व्यक्तींची काळजी घ्या, जे त्यासाठी पात्र आहेत…. कारण प्रत्येकाला खुश ठेवायला आपण जोकर नाही ना …!!!

किती मजेशीर आहे ? दिवसचे दिवस जातात आणि काहीच बदलत नाही. मग एखाद्यादिवशी मागे वळुन बघितला तर सगळंच बदललेलं दिसतं

तुमचा भाऊ तुम्हाला कदाचित कधीच i love म्हणत नसेल पण या जगात जर कुठला मुलगा तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करत असेल तर तो फक्त तुमचा भाऊच असतो

नाती जपण्यात मजा आहे. बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे, जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरीही सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे

 संवाद हा दोनच माणसांचा असतो त्यात तिसरा आला कि त्याच्या गप्पा होतात

आयुष्याच्या चित्रपटाला वन्समोर नाही. हव्याहव्याश्या वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही…. म्हणुन प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागा …

गरजेपेक्षा जास्त चांगले झालात तर…. गरजेपेक्षा जास्त वापरले जाल

Good morning marathi suvichar

जे काही दिसतंय त्या सगळ्यावरच विश्वास ठेवायचा नसतो. मीठ सुद्धा साखरेसारखं दिसत असतं

आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही पण आनंदी होऊन काम कराल तर नक्कीच आनंद मिळेल

काही जण आश्या लोकांन वर प्रेम खर करतात ज्यांना प्रेम म्हणजे एक टाइमपास वाटतो आणि जो प्रेमाचा कदर करतो

त्याला प्रेम देणारे कोणच नसते

जे तुमची काळजी करतात त्यांना कधीही दुर्लक्षित करू नका कारण गारगोट्या जमा करण्याच्या नादात तुम्ही “मौल्यवान हिरे ” गमवाल

बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नव्हे, पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजेच्या कडकडातून नव्हे

दही हंडी हा एकच असा उत्सव आहे कि ज्यामध्ये मराठी माणूस आपल्याच माणसाचे पाय खेचत नाही… तर त्याला वर जाण्यास मदत करतो

पुस्तकांच्या शिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे “आयुष्य “

“आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो.. फक्त तो बरोबर आहे हे सिध्द करण्याची जिद्द आपल्यात हवी असते…..”

एक तरी मैत्रीण असावी, जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा . तुमचा सुधा खांदा कधीतरी तिच्या दु:खानी भिजावा.

छोट्या छोट्या चुकांमुळे नका सोडू आपल्यांची साथ, आयुष्य निघुन जात आपल्यांना आपलं करता करता ….

Marathi thoughts on success

जेव्हा कोणी तुमची आठवण गरज पडल्यावर काढतात तेव्हा वाईट वाटुन घेऊ नका कारण मेणबत्तीची आठवण अंधार झाल्यावरच येते

आपलं घरट सोडुन बाहेर गेल्याशिवाय, पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही

नात्यापेक्षा स्वतःचा मी पणा मोठा असेल तर माणसाने नाती बनवू नये

रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही ….! त्यासाठी संपूर्ण दिवस प्रामाणिक असाव लागतं

नक्षत्रांच्या गर्दीत प्रत्येकाने आपला चंद्र निवडलेला असतो, कारण कधी न कधी प्रत्येकजण एकदातरी प्रेमात पडलेला असतो…..

तुमचं स्वप्न ऐकून कोणी हसलं नाही तर समजा तुमचं स्वप्न खूप छोट आहे

आरसा हा आपला सर्वोत्तम मित्र आहे कारण आपण जेव्हा रडतो तेव्हा तो कधीही हसत नाही

डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणुन काळजी घेता तशी काळजी नळातून पाणी वाया जाऊ नये म्हणून घ्या

शरीराने बरोबर असणे, हि फक्त सोबत असते…. मनापासुन दिली तरच, ती खरी साथ असते

‘अंत’ आणि एकांत ह्यापैकी आपण एकांतालाच जास्त घाबरतो

एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला, तुमचे खूप सारे गैर समज दूर होतील

सुंदर माणूस चांगला असेलच असे नाही पण चांगला माणुस नेहमीच सुंदर असतो

 माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची

कुणाची मदत करताना त्याच्या डोळ्यात बघू नका कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतात


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , New Marathi Suvichar | 100+ नविन मराठी सुविचार आजचा सुविचार हे सुविचार कसे वाटले याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment