महात्मा गांधी सुविचार | Mahatma Gandhi Suvichar In Marathi

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज महात्मा गांधी सुविचार , महात्मा गांधी यांचे विचार,
mahatma gandhi slogan,mahatma gandhi in marathi suvichar,mahatma gandhi quotes in marathi या संधर्भात माहिती मिळेल.

Mahatma Gandhi Suvichar In Marathi

माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो.

डोळ्याच्या बदल्यात डोळा या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.

जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.

अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे.

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.

बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करू शकतो.

माझ्या परवानगीशिवाय. मला कुणीही दुखावू शकत नाही.

चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे

इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा स्व तुम्हाला सापडेल.

हे पण वाचा 👇🏻

मजेदार सुविचार | Funny Thoughts In Marathi Suvichar

देवाला कोणताच धर्म नसतो.

आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही.

रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत.

एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.

तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.

या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी आहे, हेही मला मान्य आहे. म्हणूनच फार पूर्वी मी एक निष्कर्ष काढलाय, की सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वांमध्ये काही ना काही चुका आहेत.

तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही.

प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते.

धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.

एखाद्या देशाची संस्कृती तेथील रहिवाश्यांच्या ह्रदयात आणि आत्म्यात वसलेली असते

ही पृथ्वी, हवा, भूमी,पाणी हे सर्व म्हणजे आपल्या बापजाद्यांनी वारसाहक्काने दिलेली मालमत्ता नव्हे, तर ते पुढील पिढ्यांसाठीची जोखीम होय. ती किमान जशीच्या तशी त्यांच्या हाती सोपवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

महात्मा गांधी सुविचार मराठी

मूल्यांमधून विचार जन्माला येतात. विचारांमधून शब्द तयार होतात. त्यातून तुमच्या कृती घडतात. कृतींमधून माणसांची व्यक्तिमत्वे घडतात आणि मूल्ये तयार होतात. अखेर मूल्येच आपले प्राक्तन लिहितात.

शरीर आणि मन अस्वच्छ असेल, तर परमेश्वर कधीच प्राप्त होऊ शकणार नाही. मात्र, माणसे तना-मनाने स्वच्छ हवी असतील, तर त्याचे शहर आणि परिसरही स्वच्छ हवा.

आधी ते तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण त्यानंतरच तुम्ही जिंकाल.

एकीकडे खादी गरिबांकरिता भाकर कमावण्याचा एक सन्मानीय व्यवसाय आहे तर दुसरीकडे अहिंसक पद्धतीने स्वराज्य मिळवण्याचे ते एक अतिरिक्त व तुलानात्मक दृष्टीने अधिक मूल्यवान अस्त्रही आहे.

अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे.

आपण एखादे काम हाती घेतले तर आपले अंत:करण त्यात ओतावे व त्याचे फळ ईश्वरावर सोपवावे.

आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही.

इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल.

एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.

कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम पाळणे हेच शौर्याचे लक्षण आहे.

खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी आहे.

चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे.

जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.

‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’ या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.

तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही.

तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.

देवाला कोणताच धर्म नसतो.

देह आपला नाही ती आपल्याकडे असलेली ठेव आहे.

धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.

प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते.

प्रेमाने जे मिळते ते कायमचे टिकून राहते.

बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करू शकतो.

Mahatma gandhi suvichar |

Mahatma Gandhi Suvichar In Marathi

मनाला उचित विचारांची सवय लागली कि उचित कृती आपोआप घडते.

माझ्या परवानगीशिवाय. मला कुणीही दुखावू शकत नाही.

माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो.

राष्ट्रातील प्रत्येक घर ही शाळा आहे आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहे.

रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत.

सहानभूती, गोड शब्द, ममतेची दुष्टी यांनी जे काम होते ते पैशाने कधी होत नाही.

स्वच्छता ही ईश्वर भक्तीच्या खालोखाल महत्त्वाची आहे.

स्वता:वर प्रभुत्व असल्याशिवाय इतर सर्वांवर प्रभुत्व गाजविणे हे भ्रमाचे व निराशेचे ठरणारे असते.

MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , महात्मा गांधी सुविचार | Mahatma Gandhi Suvichar In Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻

हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment