दि ग्रेट मराठा | The Great Maratha Quotes Marathi Sms, Status, Shayari

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज The Great Maratha Quotes in Marathi, दि ग्रेट मराठा, द ग्रेट मराठा, traditional quotes in marathi, sangharsh quotes in marathi, the great marathi quotes facebook, maratha empire quotes in marathi, शिवाजी राजे shivrajyabhishek quotes in marathi, kattar shivbhakt status in marathi, kshatriya maratha quotes, swarajya quotes in marathi, maratha quotes in marathi, mard maratha morcha quotes Sms, Status, Shayari, Kavita, slogan.

The Great Maratha Quotes Marathi

विना‬ कारण ‪‎_झटू‬ नका
आणी ‪‎आमच्या‬ शी ‪#‎नडु‬ नका…
कारण,
?विजेचा ‪#‎झटका‬ आणी ‪‎शिवभक्तातांचा फटका? ‪#सांगुन बसत‬ नाही…
?जय शिवराय?

# पैशानं श्रीमंत असलेली माणसंपावला पावलावर भेटतात…पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झीझवावी लागतात ।।

या जगात एकच जात आहे – माणूस!आणि धर्मही एकच – माणूसकी!

The Great Maratha Quotes Marathi
The Great Maratha Quotes Marathi

‪#‎मराठे‬ ‪#‎सहसा पेटत नाही_‬
‪#‎आनि पेटले तर‬ ‪#‎कधी विजत_नाही‬….

फुलांचा #इतिहास
कळ्यांनी लिहला
राञीँचा इतिहास
चाँदण्याँनी लिहला
आजही आम्ही #स्वाभिमानाने जागतो………
कारण, आमचा इतिहास राजे #छत्रपतींनी लिहिला

हे पण वाचा 👇🏻

शिवाजी महाराजांचे सुविचार

भगवा आमचा झेंडा , भगवे आमचे रक्तं ….!!
प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्तं ….!!
सळसळतं राहु दे मर्द मराठ्यांचे रक्तं …..!!!
आम्ही फक्तं आणि शिवरायांचे भक्तं ..

सिंहाचा जबडा हाताने फाडणारा युवा होणार नाही ,
रे, झाला कुणी कितीही तरी शिवाचा छावा होणार नाही…

अरे फेसबुक, व्हाट्सप आम्हाला काय फेमस करणार….
आम्ही तर त्या दिवशीच फेमस झालो ज्या दिवशी मराठी म्हणुन जन्माला आलो….!!
?????

दि ग्रेट मराठा | Quotes

दि ग्रेट मराठा | Quotes
दि ग्रेट मराठा | Quotes

♔♚ लफडी करायला आम्ही रोडसाईड रोमिओ नाहीँ..
कोणत्याही मुलीला ञास देण आमच्या रक्तात नाही .
आमच्या नावाची दहशत करायला आम्ही ना दहशतवादी आहोत,
ना गुंडे मवाली… आम्ही आहोत आमच्या मातेचे सुपुञ, जिंकू किंवा मरु
पण भगव्यासाठी लढू…….♛♚

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही… !!

‘ज्याचा गड, त्याची जमीन’ आणि ‘ज्याचे आरमार त्याचा समुद्र,’ राजे नेहमी म्हणायचे… म्हणून आम्हाला फार जपायचे….

Traditional Quotes In Marathi

Traditional Quotes In Marathi
Traditional Quotes In Marathi

??वाघ तो वाघच आसतो त्या पेक्शा कुनी भारी नसतो जो महाराष्ट्रात राहतो त्याच्या मनात माझा शिवाजी राजाच आसतो?

माहित नाही काय जादू असते शिवाजी महाराजांच्या चरणात
आशिर्वाद घ्यायला जितका खाली वाकतो तितके मोठ झाल्यासारखे वाटते..

रायगडी मंदीरी वसे माझा राया
चरणाशी अर्पितो अजन्म ही काया
जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छञपती !!

जिंकून देखिल दुनिया सारी औरंगजेब रडला होता..
कारण तलवार हातात घेउन माझा राजा त्याला नडला होता.

सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे …. काळजात राहती आमच्या, रक्तात वाहती राजे !!!

होय मी शिवधर्मी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे……

 

मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव..फक्त इच्छा एकच ?पुढच्या जन्मी सुद्धा आपले दैवत़ ?छत्रपति शिवराय? असावे…..??

 

Maratha Empire Quotes In Marathi

Maratha Empire Quotes In Marathi
Maratha Empire Quotes In Marathi

अरे,
?तुमच आमच नात काय?
जय जिजाऊ
जय शिवराय

#आले किती #गेले किती
उडून गेला #भरारा..
#संपला नाही आणि
संपनार ही नाही..
माझ्या #शिवरायाचा दरारा..!!

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो आपला शिवबा होता
??????

मराठीशी नातं
एक अतुट धागा…
आमचं काळीज म्हणजे
शिवरायांची जागा…
चंद्रकोर शोभते
मावळ्यांच्या माथ्यावर…
शिवभक्तांचे मस्तक टेकते
शिवरायाच्या पायावर…

❤हे ह्रदय जोपर्यंत धडधडेल तोपर्यंत एकच शब्द निघणार…..?? जय शिवराय

दि ग्रेट मराठा
दि ग्रेट मराठा

समुद्राच्या पाण्यात जंजिरा चीसावली.,# शिवरायांना☆ जन्म देणारी धन्य ती माऊली…..

 

शिवराय आहे आमच्या मनाचे केंद्र बिंदुम्हणूनच आमच्या दाखल्यावर धर्म आहे हिंदू….????

 

शरीरातुन जीव गेलातरी चालेलपणमनातुन शिवाजी महाराज जाऊ देणार_नाही..??#जय_शिवराय????

 

#गरूडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते?

 

जब उठेगी हिन्दू तलवार कोहराम ही मच जाएगा, इतिहास की तुम चिंता ना करो पूरा भुगोल ही बदल जाएगा।।।।।। ?।।।।।जय भगवा ।।।।?

 

‪#‎मि आहे गुलाबाचा_काटा‬?‪काळजात माझ्या प्रेमाचा❤साठा‬‪#‎आणी_?हिंदु हाच माझा बायोडाटा‬?जय शिवराय?

 

शिवाजी हे नाव कधी उलटे वाचले तर ते होते जीवाशि. असे होते राजे आमचे स्वराज्या साठी जीवाशि खेळनारे. जय भवानी जय शिवाजी

सवारी कशाचीही असोस्वारी मराठ्यांचीच असणार…??

#कधीही ना सोडू या भगव्याची साथमराठ्यांच्या मदतीला आता मराठ्यांचाच हात..??

ना होते कलम✍, ना होता कायदा?, तरीही सुखी? होती प्रजा?,कारण सिहांसनावर? बसला होता माझा राजा?… ?जय शिवराय?

Kattar Shivbhakt Status In Marathi

Kattar Shivbhakt Status In Marathi
Kattar Shivbhakt Status In Marathi

माणसाच्या जन्माला आलात पण देव रुपी काम करून गेलात कोटी कोटी वंदन तुम्हाला 🙏🚩
तुमच्या पायाच्या धुळीलाही महाराज आम्ही आमचा गुलाल समजतो…🙏
#महाराज🚩🙏

ना होते कलम
ना होता कायदा
तरिही
सुखी होती प्रजा
कारण
सिहांसनावर बसला होता माझा राजा…

“ॐ” बोलल्याने मनाला शांती मिळते.
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते.
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते.
“जय शिवराय” बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते..

नको Hi,
नको Bye,

म्हणा फक्त

जय शिवराय

शुरता हा माझा आत्मा आहे।
विरता आणि विवेक ही माझी ओळखआहे।
क्षञिय हा माझा धर्म आहे।
छञपति शिवराय हे माझे दैवत आहे।
होय मी मराठी आहे!
जय शिवराय!!!

Kattar Shivbhakt Status In Marathi
Kattar Shivbhakt Status In Marathi

पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात ….
पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ….

आम्हाला अभिमान आहे
महाराष्ट्रीय असण्याचा.
आम्हाला गर्व आहे
मराठी भाषेचा.
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी.

?आयुष्य छान आहे…थोड लहान आहे परंतु… छत्रपती शिवरायांच्या मात्रृभुमी वर जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे.. ?

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!

आणि …

पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!

जगात दोनचं गोष्टी प्रसिद्ध आहेत
१ आयफोनची Clarity आणि
मराठ्यांची Personality
विषय संपला…!

सैनिकांनो तुमच्यामुळे
देश सुखाने जगतोय
तुमच्यामूळे गगणात तिरंगा
डौलाने फडकतोय……??

मातीसाठी‬ घेतले आम्ही या ‪#‎छातीवरतलवारीचे‬ घाव..थरथर कापतो ‪#‎औरंग्या‬ कबरीत ऐकुन ‪#‎शंभूराव‬ राजाच नाव…?‪#‎जयजिजाऊ‬ ?जय ‪#‎शिवराय‬?

आरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी मुर्ती दिसेल फक्त
??शिवरायांची ??

नजऱ तुमची झलक आमची … वं द न करतो
शिवरायांना
हात जोड़तो जिजामातेला …
प्रार्थना करतो तुळजा भवानीला
सुखी ठेव नेहमी
साखरे पेक्ष्या गोड माझ्या शिव भक्तानां…..
??जय शिवराय??

आण आहे या_मातीची,
शिवबाला विसरेल ज्या_दिवशी,
त्याच दिवशी राख होईलया_देहाची
,तीराख सुद्धा सांगेनही राख आहे
एका_शिवभक्ताची
?…… जय शिवराय . …?

Kshatriya Maratha Quotes

Kshatriya Maratha Quotes
Kshatriya Maratha Quotes

महाराज ?तुमच्या नावाचं वादळ साऱ्या जगामध्ये घुमतयं,
म्हणूनच तर काल जन्माला आलेलं पोरगं सुद्धा #?जय_शिवराय? म्हणतयं!

#आमचं मराठ्यांच कस असत आंम्ही सगळे कुठं जात नाही, आणि गेलो तर मोजता पण येत नाही…??

शुरता हा माझा आत्मा आहे।
विरता आणि विवेक ही माझी ओळखआहे।
क्षञिय हा माझा धर्म आहे।
छञपति शिवराय हे माझे दैवत आहे।
होय मी मराठी आहे!
जय शिवराय!!! शिवसांज भावांनो..

भगव्या झेंड्याची धमक बघ मराठ्याची आग आहे,
घाबरतोस कोणाला येड्या तु शिवबाचा वाघ आहे!!
जय भवानी !!

इंग्रजी A फ़ॉर Apple ने सुरू होते
आणि Z फ़ॉर Zebra वर येऊन संपते
म्हणजे
शेवटी जनावर बनवुन सोडते…

मराठी विश्वामधील एकमात्र भाषा / लिपि आहे

जी व्यक्तीला
अ – अज्ञानी पासुन
शेवटी
ज्ञ- ज्ञानी बनवुन टाकते…
???

Swarajya Quotes In Marathi
Swarajya Quotes In Marathi
Swarajya Quotes In Marathi

तलवार एक धारी तर शिवा दोन
धारी होता, एकटाच शिवा माझा लाखात
भारी होता, सर्व
मुघलांना शिवाचा धक्का होता, कारण
शिवा माझा मुघलांच्या बापांचा बाप
होता. जय भवाणी जय शिवराय

पेटविली रणांगने देह
झिजविला मातिसाठी…!!!
मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक
जातीसाठी…!!!
शिवशंभूंची मरूनहि हे स्वराज्य
राखण्याची साद आहे…!!!
म्हणूनच लाखो करोडो मावळा येथे
महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे…!!!

अंगणात तुळसआणी शिखरावर कळसहिच आहे महाराष्ट्राची ओळख,कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदरहिच आहे सौभाग्याची ओळख,माणसात जपतो माणुसकी आणी नात्यात जपतो नाती हिच आमचीओळख…!!जय महाराष्ट्र!!!!जय शिवराय!!????

Swarajya Quotes In Marathi
Swarajya Quotes In Marathi

मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा – माझा आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती” || जय जिजाऊ || || जय शिवराय ||

मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||

सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा

बघतोस काय रागाने ? कोतळा काढलाय वाघाने !

हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं…….!!

Maratha Quotes | Mard Maratha Quotes
Maratha Quotes | Mard Maratha Quotes
Maratha Quotes | Mard Maratha Quotes

जागवल्याशिवाय जाग येत नाही
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे,
”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय
माझा दिवस उगवत नाही..

विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा
केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला.

ना चिंता ना भिती ज्याच्या मना मध्ये राजे शिवछत्रपती,
भगव्या रक्ताची धमक बघ स्वभीमानाची आग आहे
घाबरतोस कुणाला वेडया तु तर शिवबाचा वाघ आहे,
ज्यांचे नाव घेता सळसळते रत्क अशा शिवबाचे आम्ही भक्त..!!

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही… !!

देव देश अन धर्म कार्यासाठीचा खर्ची पडलेला देह कधीच व्यर्थ जात नाही.. याच उत्तम उदाहरण म्हनजे राजे छ्त्रपती शिवराय….

Maratha Quotes | Mard Maratha Quotes
Maratha Quotes | Mard Maratha Quotes

राजे…
तुमच्या सिंहासनाच सोनं
बत्तीस मन
पण
मला त्याहुनी मौल्यवान
तुमच्या पायधुळीचा एक कण ?

शिवराय ‬सांगायला सोपे आहेत
शिवराय ऐकायला सोपे आहेत
‪शिवरायांचा‬जयघोष करणे सुद्धा
सोपे आहे पण शिवराय अंगीकारणे
खुप कठीण आहे..

आणि जो‪ शिवरायांना ‬स्वतःच्या
आचरणात आणेल तो या ‪जगावर
‬राज्य करेल एवढ मात्र नक्की !!

‪जय ‬शिवराय जय जिजाऊ

मैत्री काय आहे राव..

पोटच्या पोराचं लग्न टाकून
कोंढाण्या वरून थेट स्वर्ग जिंकणारी..

मैत्री “शिवराय – तानाजीची”

शरीराच्या चिंध्या झाल्यावर पण
या मातीसाठी तळमळणारी…

मैत्री शंभूराजे – कवी कलशांची.!

जीवापाड प्रेम आणि जीवघेनी
दुष्मनी करणारी..

मैत्री “संताजी – धनाजींची”

फासाचा दोर पहिला माझ्या
गळ्यात घाला म्हणून भांडणारी.!

मैत्री “भगतसिंग राजगुरू, सुखदेवची”

कसली नाती होती ओ ती ?

शेवटचा श्वास घेतानाही हातातला
हात घट्ट धरण्याचं घेतल हे वचन..

ही खरी मैत्री ही खरी नाती..

मी मराठा मी सोनार मी धनगर
असं जर चालूच राहिले तर हे
हिंदवी_स्वराज्य‬ आणि ‪हिंदूराष्ट्र
कधीच होऊ शकणार नाही..

जेव्हा आपण सगळे ‪हिंदू‬ म्हणून
एकञ होऊ तेव्हाच आपले हे
हिंदवी स्वराज्य आणि हिंदूराष्ट्र
स्थापण होईल..

जय शिवराय जय जिजाऊ

Maratha Quotes In Marathi
Maratha Quotes In Marathi
Maratha Quotes In Marathi

ती वेडी ‬मला म्हणते कि माझ्या
घरी जर तुझ्या बद्दल‪ समजल ‬तर
तुला माझ्या‪ घरचे ‬सोडणार नाहीत..

आग‪ येडू ‬मी काय ‪सैराट
‬मधला ‪परशा ‬नाही..

‪छञपती शिवाजी
महाराजा चा मावळा आहे.

असे म्हणतात…. मराठी माणसे, एकमेकांचे पाय ओढतात….
पण कधी चुकून कोणाला लाथ लागली तर
फक्त मराठी माणसेच मनापासुन पाया पडतात
थोडे विचित्र आहोत…. पण मनाने ‘लय भारी’ आहोत.

ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…
।। राजा शिवछत्रपती ।।

अरे ‪#‎तु‬ आम्हाला ‪#‎राजकारण‬ शिकवणार ज्या दिवशी आम्ही
‪#‎राजकारणात‬ उतरू ना त्या
दिवशी राजकारण राजकारण
नसेल ‪#‎तर‬ ते आमच्या ‪#‎शिवबांच‬ स्वराज्य ‪#‎असेल‬…?

#‎डोक्यामध्येरागआहे‬ , ‪#‎डोळ्यामध्येआगआहे‬
‪#‎गांधीचामाकड‬ नाही , ‪#‎मीशिवरायांचावाघआहे‬ …,

भगवा आमचा झेंडा , भगवे आमचे रक्तं ….!!
प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्तं ….!!
सळसळतं राहु दे मर्द मराठ्यांचे रक्तं …..!!!
आम्ही फक्तं आणि शिवरायांचे भक्तं ..

ढाल तोडुन वार करते तीला तलवार म्हनतात महाराष्ट्रत एकच वाघ होऊन गेला त्यांना शिवराय म्हणतात…


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , दि ग्रेट मराठा | The Great Maratha Quotes Marathi Sms, Status, Shayari हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment