नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Happy Navratri Wishes Sms Quotes In Marathi

Navratri Wishes In Marathi

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज Happy Navratri Wishes,poem, Sms Quotes In Marathi,नवरात्रि,चैत्र नवरात्रि,हैप्पी नवरात्रि,नवरात्रि शायरी, navratri shubhechha status in marathi, Happy दसरा, durga wishes sms in marathi, navdurga, navratri utsav in marathi, Navratri wishes,sms,status,images ,banner in marathi 2022.

नवरात्रीचे  9 नवरंग

  सोमवार 26 सप्टेंबर 2022 पांढरा
 मंगळवार 27 सप्टेंबर 2022 लाल
 बुधवार 28 सप्टेंबर 2022 नारंगी
  गुरुवार 29 सप्टेंबर 2022 पिवळा
  शुक्रवार 30 सप्टेंबर 2022 हिरवा
      शनिवार 1 ऑक्टोबर 2022 राखाडी
  रविवार 2 ऑक्टोबर 2022 निळा
      सोमवार 3 ऑक्टोबर 2022 जांभळा
      मंगळवार 4 ऑक्टोबर 2022 गुलाबी

होऊ दे सर्व दिशी मंगल,
चढवितो रात्र न् दिन संबाळ,
फुलवितो दिव टी दीप कळी,
आम्ही आंबेचे गोंधळी.
🌼🌼शुभ दुर्गा पूजा नवरात्री 🌼🌼
🙏🙏🙏🙏

Happy दसरा
Happy दसरा

आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर
आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

दांडिया खेळताना जेव्हा परी हुं मैं गाणं लागेल तेव्हा फक्त मुलींच्या चेहऱ्याकडे पहा…

असे चेहऱ्यावर हावभाव करत असतात जणू इंद्राच्या दरबारात नाचणाऱ्या रंभा, उर्वशी अप्सराच…

#शेम्बड्या कुठल्या😃😃😛😛

Navratri Wishes in Marathi


हे पण वाचा 👇🏻

दि ग्रेट मराठा

चुलीवर ठेवला तवा…!!

त्यावर टाकला ओवा…!!

या नवरात्रीला…..!!

सगळ्यांना चांगली….😊

बुद्धी मिळू दे रे देवा…

हैप्पी नवरात्रि
हैप्पी नवरात्रि

🕺🏻नवराञी मधे💃

मुलिंना एकच 🙇‍♀

टेंन्शन आज कोणता ड्रेस घालु 😜😜😜😜
आणि मुलांना 🙇‍♂
🤔
🤔
🤔
🤔
काल आलेली ती आज येईल न

नवरात्रीला जेव्हा मुल एकटे गरबा खेळतात तेव्हा
अस वाटत कि त्यांना उपवासाचा अशक्तपणा आला आहे
😢

आणि मुली गरबा खेळायला आल्या रे आल्या कि
मुलांच्या अंगात जशी देवी येते इतका जोश येते का
🤭
जमिनीले खड्डे पडे पर्यंत खेळतात

Navratri Wishes In Marathi
Navratri Wishes In Marathi

घरात एक चालती बोलती,
लक्ष्मी पाणी भरते आहे…🔯

अन्नपूर्णा होऊन,
भोजन बनवते आहे… 🔯

गृहलक्ष्मी होऊन,
कुटुंबाला सांभाळते आहे… 🔯

सरस्वती होऊन,
मुलांचा अभ्यास घेते आहे…🔯

दुर्गा होऊन,
संकटांशी सामना करते आहे…🔯

कालिका, चंडिका होऊन,
घराचे रक्षण करत आहे… 🔯

तिची पूजा नको…
पण ” स्त्री ” म्हणून सन्मान व्हावा…

देवी फक्त देव्हारयात नाही,
मनातही बसवा…

मूर्ती बरोबर,
जिवंत स्त्रीचाही आदर करा…

हेच आहे….
“नवरात्री उत्सवाचे ” खरे सार….!! 🕎

🌟🙏🏼 || जय माता दी || 🌟🙏🏼

navratri shubhechha in marathi
navratri shubhechha in marathi

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा

आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा
तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा || धृ ||

कोल्हापूरचा राजा राजा फिरतो जत्रेत
फिरतो जत्रेत फुले पडती पदरात… आई || १ ||

आई ग अंबे माते केस सोनियाच्या तारा
केस सोनियाच्या तारा वैरी कापे थरथरा…. आई || २ ||

ढोल वाले दादा ढोल वाजव जोरात
ढोल वाजव जोरात आई हसते गालात…. आई || ३ ||

टाळ वाले दादा टाळ वाजव जोमान
टाळ वाजव जोमान अंग भिजल घामान…. आई || ४ ||

आज पासून शेकडो जण
बिना पायतानाचे दिसतील

 

चपला काय सोडता रे
मावा सोडा माव

चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा !!

आपुलकीच्या साखरेचा स्वाद आहे खरा !!

तुमचा चेहरा आहेच हसरा !!
उद्या खूप गडबड,म्हणून तुम्हाला आताच म्हणतो!!

🌼🌼Happy दसरा !!🌼🌼
🙏🙏🙏🙏

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर

आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,

आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि

सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

👏😊 दसरा व विजयादशमीच्या म:नपूर्वक शुभेच्छा👏👏👏😊

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,

शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

Devi quotes in marathi

सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा….

आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो

आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि

सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना.

Devi quotes in marathi
Devi quotes in marathi

🙏सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा….

आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो

आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि

सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना.

मनाचा पण दसरा काढा

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

सध्या प्रत्येक घरात दसर्या निमित्त साफसफाई चालू आहे सगळे जण कामाला लागले आहेत सर्वांना माझी एक कळकळीची विनंती आपल्या मनाचा पण दसरा काढा मनातील एकमेकांना विषयीचे वाईट विचार साफ करा कुटूंबातील प्रत्येक व्यक्ती एक डबा समजून त्यांना त्याच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवा मनाच कपाट स्वच्छ करून घ्या मोठ्यांना वरच्या कप्यात ठेवा लहान्यांना मधल्या कप्यात ठेवा आणि स्वतः ला खालच्या कप्यात ठेवा पून्हा वाईट विचारांची धूळ कोणत्याच डब्यावर बसूदेऊ नका वाईट विचारांचा पसारा मनात वाढनार नाही याची काळजी घ्या मग बघा आयुष्य किती सुंदर आहे. 🙏


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Navratri Wishes Sms Quotes In Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment