गर्लफ्रेंड साठी बर्थडे शुभेच्छा | Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज birthday wishes for best friend girl in marathi,
birthday wishes, kavita, sms, shayari, massage, status, greetings, images msg, for girl in marathi, गर्लफ्रेंड साठी बर्थडे शुभेच्छा, birthday poem for girlfriend in marathi, birthday wishes for little girl in marathi, birthday wishes in marathi for girl, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा या संधर्भात माहिती मिळेल.

Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi

 

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा !

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

birthday poem for girlfriend in marathi
birthday poem for girlfriend in marathi

कधी कधी असंही होतं,
फार महत्वाचं म्हणून जपलेलं,
ऐनवेळी विसरून जातं..
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,
विश्वास आहे कि,
हे तू समजून घेशील..
वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!

आपली मैत्रीण आणि जगात भारी अशाच आविर्भावातला हा पुढचा मेसेज
जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

गर्लफ्रेंड साठी बर्थडे शुभेच्छा | birthday msg for girl in marathi
गर्लफ्रेंड साठी बर्थडे शुभेच्छा | birthday msg for girl in marathi

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

हे पण वाचा 👇🏻

रॉयल मराठी एटीट्यूड स्टेटस

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

heart touching birthday wishes for girlfriend in marathi
heart touching birthday wishes for girlfriend in marathi

प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

बर्थडे विशेस फॉर गर्लफ्रेंड इन मराठी

बर्थडे विशेस फॉर गर्लफ्रेंड इन मराठी
बर्थडे विशेस फॉर गर्लफ्रेंड इन मराठी

आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो पण त्यातली सगळीच नाती आपल्या ध्यानात राहत नाहीत…
काही नाती क्षणांची असतात काही नाती व्यवहाराची असतात पण त्यातही कधी-कधी असं एखाद नातं आपण जोडतो जे नातं आपल्याला नात्यांचा खरा अर्थ समजावीतं !!
असच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !!

आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी या प्राप्तीचा मोहोत्सव करताना हवी असतात… काही आपली माणसं !
आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही..
आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच, आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय…
Many Many Happy Returns Of the Day.

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

हैप्पी बर्थडे तो यु
तुझा मी, माझी तू
मे गोड ब्लेस यु चाल दारूचे ग्लास्सेस भरू
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद, गर्लफ्रेंड साठी बर्थडे शुभेच्छा | Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment