MarathiStyle.com daily update Marathi Suvichar Relationship Message, Marathi Suvichar Quotes
Marathi Suvichar Quotes on Relationship
नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरुर ठेवा. कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जात…
रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की… प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवुन टाकतो…!!!
काही वेळा आपली चुक नसतांनाही शांत बसणं योग्य असत कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही..
सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात, याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही.
तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल पण वेळ कधीही गमावू नका,वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी धन, किर्ती आणि वैभव हे चालत येते.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो..!!!
ज्या जखमेतून रक्त येत नाही समजुन जायचे कि तो घाव जवळच्याच कोणाचातरी आहे
नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका , कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते…
रिलेशनशिप कोट्स
सुखासाठी कधी हसावं लागंत , तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं.
प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबातच असते अस नसते… आपल्या कडे जे आहे आपण त्यात समाधानी कधीच नसतो.
हे पण वाचा 👇🏻
आयुष्यात अचूक व योग्य निर्णय घेणयाची क्षमता अनुभवातुन येत असते.काहीवेळेस माञ अनपेक्षित अनुभव हा बहुतेकदा चुकीच्या माणसा पासुन व निर्णयातून पण येत असतो.
दुसर्याच्या आयुष्याला सुखाची चादर दयावी पण आपल्या खुशी साठी दुसर्याची चादर खेचु नये
रिलेशनशिप कोट्स | love relationship status in marathi
रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात
जरी झाडाची पाने गळाली तर त्यांची जागा दुसरी पाने नव्याने घेतात
भावनांचं मोल जाणा , मोठेपणात हरवू नका. आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
कमीपणा मानू नका, व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नका.. मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
समाधानात तडजोड असते फक्त जरा समजून घ्या ‘नातं ‘ म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घ्या..
विश्वासाचे चार शब्दं .. दुसरं काही देऊ नका जाणीवपूर्वक ‘नातं’ जपा.. मध्येच माघार घेऊ नका…
क्षण जीवनातले समृध्दिने. दिव्यासह उजळून यावे. नाते आपले परस्परातले, अगदी अतुट राहावे
नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात ति आपोआप गुंफली जातात मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात काही जण हक्काने राज्य करतात
नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका…..असे करून स्वतःची किंमत कमी होते.
आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत…. चांगले हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत… चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जीवनभर टिकून राहतात…
नाती ही झाडच्या पानांसारखी असतात…एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते…
“जेव्हा आपण दुचाकी वरून तिघेजण जात असतो तितक्यात कुणीतरी हाक मारून सांगत कि, अरे पुढे पोलीस आहेत …अस अनोळखी व्यक्तीने सांगण म्हणजे माणुसकी”
गैरसमज हा कॅन्सर सारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोहोचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो.
“कधी कधी नाती विसरून माणसाला कटू सत्य कठोरपणानं आपल्याच जिव्हाळाच्या माणसांना अप्रिय शब्दातही ऐकवावी लागतात . जीवन हे कर्तव्याची कठोर कास धरणाऱ्या माणसाच्या बाजूनच अखेर खरा कौल देत असतं”
आपल्या सावली पासून आपणच शिकावे कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात म्हणुन मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल…! मी दुनियेबरोबर “लढु” शकतो पण “आपल्या माणसांबरोबर” नाही, कारण “आपल्या माणसांबरोबर” मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे…
Marathi Suvichar Quotes
डोक शांत असेल तर निर्नय चुकत नाहीत अन भाषा गोड असेल तर मानस तुटत नाहीत.
खाल्ल्यावरच तिची चव कळते, तसेच, नुसतेच नाते आहे, सांगून भागत नाही, तर ते टिकवायला लागतं…
या जगात नाते तर सर्वच जोडतात… पण… नात्यापेक्षा “विश्वासाला ” जास्त किंमत असते..
जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा, तुमच्यातल्या नात्याला कापू नका..
चूक ही आयुष्याचं एक पान आहे. पण ‘नाती ‘ म्हणजे आयुष्याचं ‘ पुस्तक’ आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका. पण……. एका पानासाठी अख्खं ‘पुस्तक’ गमावू नका.
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण….एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते…
आवडत्या व्यक्तीला जितके क्षण द्यालते असे द्या कि, तुमच्या सोबतचे ते दोनच क्षणत्या व्यक्तीच्या एकांतातल्या शंभर क्षणावर भारी पडतील
जीवाला जीव देणारी माणसं खूपकमी असतातत्यांना असे गमवू नका… आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते…
Marathi Suvichar
माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात , काही फांदी सारखी, जास्त जोर दिला कि तुटणारी.. काही पानांसारखी, अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी.. आणि… काही मुळांसारखी जी न दिसता सुरुवाती पासून शेवट पर्यंत साथ देणारी…..
एखाद्याला आपले महत्व पटवुन द्यायचे असेल तर त्याच्या पासुन थोडे दूर रहा, आणि तुमची उणीव जाणवुन द्या…. पण इतका वेळही दूर नको की ती व्यक्ति तुमच्याशिवाय जगायला शिकुन जाईल…
काही माणसं म्रुगजळाप्रमाणे भासतात, जेवढे जवळ जावे त्यांच्या तेवढेच लांब पळत जातात.
नाते जोडताना जपुनं जोडावं, कधी नकळत धागेही तुटुन जातात
तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल….माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात …पण “काय बोलावे”हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते..
कधी कधी काही पाऊले अशी पडतात.. की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात.. काही गैरसमज इतके मनाला बोचतात.. की आपल्या नकळत सुंदर नाते हृदया सोबत तोडून जातात…
भाकरी मिळवणे तसे अवघड नाही… पण त्याच्या समवेत हसत खेळत त्याचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी असा माणूस मिळणे अवघडच… म्हणून माणसे जपा !!
हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात अन् शब्द असतात जादुगार ज्यांनी माणसे जोडली जातात
Marathi Quotes for family
कधी कधी जखम टाके घालावी एवढी मोठी असते आणि लोक sorry म्हणून फक्त पट्टी लाऊन जातात
जो सूर्य मला उन्हाळ्यात नकोस वाटतो तोच सूर्य मला हिवाळ्यामध्ये किती हवा हवासा वाटतो, तसेच माणूस देखील सुखामध्ये जवळच्या नात्यांना विसरतो पण दुःखाच्या क्षणी तीच नाती हवी हवीशी वाटतात
कुठलही नात टिकवण्यासाठी त्या नात्यात एकमेकांच्या चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चारचौघात कराव नात टिकतच नाही तर अजुन फुलत
या जगातील सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे आपल्याला समजून घेणारं माणुस
जी माणसे तुमच्याबद्दल सुखी नसतील ती माणसे कदाचित स्वतःबद्दल देखील सुखी नसतील
जर इतरांचं दु:ख बघून तुम्हाला सुध्दा दु;ख होत असेल तर समजा तुमच्यातही अजून माणूसपण शिल्लक आहे
जर तुम्हाला खऱ्या मनुष्याची पारख करायची असेल तर तो आपल्या पेक्षा कमी दर्जाच्या व्यक्तीला कशाप्रकारे लेखतो हे बघा
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते
पैसा मिळाल्यावर माणसाचा स्वभाव बदलतो असे नाही, तो आधी असतो त्यात अजून भर पडते, जर चांगला असेल तर चांगुलपणात आणि वाईट असेल तर वाईटपणात
मदत करण्यासाठी कारणांची गरज नसते
प्रत्येक नात्याला कठीण काळातून जावे लागते आणि खरी नातीच त्या काळातून यशस्वीपणे बाहेर पडतात
आजकाल नाती मिळणे व टिकुन राहणे हे पण अतिशय दुर्मिळ आहे.
ओढ म्हणजे काय ते; जीव लावल्याशिवाय कळत नाही.
पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत …
कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून, बरंच काही गमवावं लागत किमंत म्हणून.
माफी मागितल्यामुळे तुम्ही चुकीचे होता आणि दुसरी व्यक्ती बरोबर होती हे कधीही सिध्द होत नाही
माफीचा खरा अर्थ तुमच नात टिकवण्याची लायकी त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्याकडे जास्त असते
MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , नाती सुविचार | Marathi Suvichar Quotes on Relationship message हे सुविचार कसे वाटले याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद
हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻