MarathiStyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज Love message in marathi text, love shayari marathi, marathi love status for whatsapp in marathi language, whatsapp status in marathi on love, Chhan love sms, गुलाब शायरी मराठी, शायरी मराठी प्रेम, मराठी शायरी प्रेमाची love quotes in marathi, heart touching love quotes in marathi, शायरी मराठी sms, marathi whatsapp status on life, whatsapp status love, instgram fb profilepic. love status in marathi, marathi love status images photos या संधर्भात माहिती मिळेल.
Marathi Love Status Shayari Quotes
1000+ मराठी प्रेम स्टेट्स
आयुष्य खुप छोटं वाटतं जेव्हा आपण कुणाच्यातरी प्रेमात पडतो
प्रेम तर सगळेच करतात पण मला जगायचं आहे तुझं होऊन
जीवनात आनंद आहे कारण सोबत तू आहेस
आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्यामुळे आई-वडिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि समाधान
मला एक प्रॉमिस दे की तू मला कधीच सोडून जाणार नाहीस
खरं सांगू मला फक्त तुच पाहिजे
मनासारखा जोडीदार मिळाला तर जीवन जगायला पण वेगळीच मजा येते
खरच प्रेम करतो मी तुझ्यावर टाईमपास नाही करत
ही लई cute आहे राव
तो प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे कारण माझ्यासोबत तू आहेस
तुझी नजरच अशी आहे कि कोणीही लगेच प्रेमात पडेलयालाच तर प्रेम म्हणतात
आपली आई आपले सर्वस्व आहे तिची काळजी घेणे आपलं कर्तव्य आहे
पिल्लू आपलं पण असं होणार ना
मराठी शायरी प्रेमाची
मुलांना साध्या स्वभावाच्या मुली आवडतात
शेवटच्या क्षणापर्यंत साथ देईन तुला
त्याला कधीही एकटे सोडू नका ज्याचं तुमच्या शिवाय कोणीही नाही
या जगात सर्वांना सुख पाहिजे पण मला माझ्या सुखात तू पाहिजे
माहित आहे अवघड आहे पण अशक्य नाही
माझ्या नशिबात नसली तरी माझ्या मनात तूच आहेस
Time जरी बदलला असला तरी स्वप्न मात्र तुझेच पडतात
तुझ्या डोळ्यांना जरा समजावून ठेव नेहमी वेड लावतात
तू password आहेस माझ्या cute smile चा
प्रेमाचे तर माहीत नाहीपण तुमच्या सोबत जे आहेते इतकं कोणासोबत नाही
हे पण वाचा 👇🏻
तुझ्याशिवाय माझा आयुष्य अपूर्ण प्रेम आहे
ऐकणाऱ्या तर खूप मिळतील पण आपल्याला तर समजावून सांगणारी पाहिजे
अधीर झालो मी तुझ्या प्रेमासाठी आणि फक्त तुझ्यासाठी
देवा सुखी ठेव तिला माझा आवडता chocolate आहे ती
जेव्हा ती रागावून रुसून बसते तेव्हा ती अजून cute दिसते
Love is life कब बनेगी मेरी wife
थोडं वेडच आहे माझं पाखरू छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होत
तिच्या गालावर असेल तिलाच देईल मी माझे दिल
Cute तर सर्वच मुली असतात पण माझी वाली जरा जास्तच cute आहे
आमचं Relation पण tom & jerry सारखं झालंय तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना
Marathi love status shayari quotes
Girlfriend चे नखरे झेलायला पण दम लागतो भावा
तू फक्त माझी आहेस
माझ्या प्रेमाची सुरुवात पण तू आणि शेवट पण तूच
तू इतकी भारी दिसते की कधीकधी मन करते तुला चावून खाव
तू मेरी wife नहींतू मेरी life है
मला तीच पाहिजे जिला मीच पाहिजे
मी सगळं गमावू शकतो पण तुला नाही समजलं का ??
कसं सांगू तुला कायपाहिजे मला या वेड्यासफक्त तूच पाहिजे.
AMEERON KI GFयार हिच्यापेक्षा भारी आहेमाझ्या वाली मलाविकत घ्यायचे बोलते.
तुझा राग पण मस्त आहे म्हणून सारखं त्रास द्यावा वाटतं तुला
कसं सांगू तिलाकिती आवडते ती मला
सगळं आहे जवळकमी भासते ती तरफक्त तुझी
पिल्लू….तू खूप cute दिसतेस….
ज्या प्रेमात blockआणि unblock केले जातेतेच खरं प्रेम
GF तर सुखातसाथ देणारी पाहिजे
तुला एकदा पहावस वाटतय
तुला सुंदर दिसण्यासाठी काही करायची गरज नाही कारण तू Reality मध्येच खूप Cute दिसतेस.
खऱ्या प्रेमात Castनसतात बघत….
वेळ भेटला तर नक्कीबोलत जाकाय माहित कधी कोणसोडून जाईल
पिल्लू कधी भेटणार आहेसखूप Miss करतो यारतुला….
प्रेम एकावरच करापणशेवटपर्यंत तिच्यावरच प्रेम करा
Oye खडूस….माझ्या चेहऱ्यावर येणाऱ्याहसूच कारण आहेस तू
ती भेटल्यापासुन प्रेम कमीभांडण जास्त होतात आमची
Girlfriend तर भांडणारीपाहिजेप्रेम तर ती आपल्यावर करतच असते
दुनिया साठी तू एक मुलगी आहेसपण माझ्यासाठीमाझी दुनियाच तू आहेस
नकटे मला तुझ्याकडूनकाही नकोफक्त तू Happy राहत जा
Marathi love status quotes
आज पण मी तिच्याखोट्याआशांवर जीवन जगत आहे
मी सगळ्यांसाठी आहेमाझ्यासाठी कोणी नाही
ज्या व्यक्तीवर प्रेमकरता त्यापासून कधीहीकाहीच लपवू नका
प्रेमामध्ये विश्वास महत्वाचा आहेजिथे विश्वास नाही तिथे प्रेम नाही
Smile तू गोड देतेसआणि इकडे वेडा मी होऊन जातो
Life संपेल ग… पिल्लूपण तुझ्यावरच प्रेमनाही संपणार
जितकी गोड आहे ना तीतितकाचगोड आहे तिचा आवाज
तुझ्यासोबत घालवलेलाप्रत्येक क्षण मला खूप आवडतो
तू माझ्यासाठी कायमचSpecial आहेस….
कधीकाळी आवडलेली कोणीतरीती पण नशिबात नाहीये
पिल्लू खूप केलं तुलाMiss आता देते का मला लवकर एक Kiss
माझ्याजवळ तर तू नाही आहेसपण रूदयात खूप जपून ठेवलंय तुला….
i hope की आपलं Relationजरी नसलं तरी तू कायममाझ्यावरच प्रेम करशील
यावेळी ती रुसलीच नाहीतर मला विसरून सुद्धा गेली
आजही तुझी तितकीच आठवण येते,पण आता वाट बघण सोडून दिलंय
तुझ्या कितीतरी चुका मीविसरून गेलो पण माझी एक चूकतुला विसरता येत नाही
इतक्या दिवसाचं नातं तूएवढ्या लवकर विसरशीलअसं वाटलं नव्हतं
मी प्रेम केलं आणि तूTime pass
क्षणभर का असेना पण तू दिलेलेते क्षण आठवून चेहऱ्यावर एकवेगळीच Smile येते
Marathi love status
मन करते तुला मिठीत ठेवून सांगावं किती त्रास होतोतुझ्यापासुन दुर राहुन जगताना
तू माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती होतीसजिला मी गमवायला खूप घाबरत होतो
नशिबात नसतात त्या गोष्टीरडून सुद्धा भेटत नाहीत
त्रास त्या व्यक्तीमुळे झालाय जिलामाझ्या असण्या नसण्याचाकाहीच फरक पडत नाही
प्रेमात फक्त मी एकट्याने चुका केल्या का ?तू कधीच चुकली नाहीस का ? मी तर तुझ्याचुकांचा हिशोब नाही ठेवला मग तुका माझ्या चुकांचा हिशोब ठेवतेस ?
मला Costly Gift आवडतातनंतर जेव्हा येशील नातेव्हा माझ्यासाठी थोडाजास्त वेळ घेऊन ये
आयुष्यात कुठेही चुका पण माणसं ओळखण्यात कधी च चुक करू नका
झालं काहीच नाहीती गप्प आहे आणिमी उदास
आयुष्यात एक वेळअशी नक्कीच येतेजेव्हा प्रश्न नको असतातहवी असते ती साथ
सारं काही विसरून आतावेड्यासारखं रहायचं, खोटं का होईनापण आयुष्य हसत जगायचं
प्रेम कधीच चुकीचं नसतचुकीची असते ती आपली निवड
आमच्यात गैरसमज इतकेहोते की नात्याला वाचणेअवघड होत
जिच्या सोबत Chatting करता करतादिवस जात होता आजतिचा MSG पण नाही
तुझं माझ्यावर नाराज होणन बोलणं एक वेळेस चालेलपण तुझं माझ्या सोबत परक्यासारखं बोलणं त्रास देत
अशा नात्यात कधीच राहू नका जिथे आपली काहीच किंमत नसेल
कोणी कोणासाठी मरत नसतं वेळ सगळ्यांना जगणे शिकवून देते
MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , 1000+ मराठी प्रेम स्टेट्स | Marathi love status shayari quotes ~ images हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद
हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻