भावनिक सुविचार | Emotional Marathi Suvichar | Sad Marathi Quotes

Emotional School Marathi Suvichar Sad Status fb whatsapp quotes sms

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज अपडेट असलेले स्कूल मध्ये लागणारे आणि आपल्या डेली रूटीन मध्ये लागणारे सर्व मराठी latest marathi suvichar, education quotes in marathi,sangharsh quotes in marathi,shikshak suvichar in marathi,suvichar marathi small,pustak suvichar in marathi आपल्याला मिळतील. त्याचप्रमाणे ते शुभ सुविचार आपण आपल्या मित्रांना किंवा मैत्रिणींना खुश करण्यासाठी सांगू शकतो किंवा आपल्या मोबाईल मध्ये स्टेटस ठेऊन त्यांना एमप्रेस करू शकतो तसेच आपल्या मनातील भावना व विचार आपण त्यामधून व्यक्त करू शकतो.whatsapp suvichar marathi,suvichar marathi arth,good suvichar in marathi,aajcha suvichar marathi,pustak suvichar in marathi हे विचार आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता घेऊन येतीलच त्याबरोबर इतर व्यक्तींचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण बदलेल हे नक्की.

भावनिक सुविचार | Emotional Marathi Suvichar

अति आशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.

 अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

 अविचाराने आत्मघात होतो.

 अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.

 अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.

 अहंकाराचा नाश तेव्हाच होतो जेव्हा आपले शरीर मन आहे, हे आपण विसरून जातो

 आधी विचार करा, मग कृती करा.

 आपण केलेले दान कोणालाही कळू देऊ नका.

आपण केलेल्या परिक्षा आणि आपली घड्याळे नेहमीच बदलत असतात.

 आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.

 आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी दुसर्‍याला इजा करु नका.

 आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.

 आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

आशा ही निराशेची छोटी बहिण आहे.

 आहे त्यातच समाधान मानले तर काम, क्रोध आणि लोभ त्यात नष्ट होतात.

भावनिक सुविचार | Emotional Marathi Suvichar
भावनिक सुविचार | Emotional Marathi Suvichar

 एकदा बोललेले खोटे लपविण्यासाठी अनेक वेळा खोटे बोलावे लागते, म्हणून खोटे बोलू नये.

 कर्तव्याची दोरी मनाच्या पंतगाला नसेल तर तो कोठेही फडफडत जातो.

 कर्तव्याचे बीज हे नात्याच्या झाडाला बळ देते

 कला अशी पाहिजे की, जी लाखों लोकांशी बोलू शकेल.

 कविता म्हणजे भावनांचं चित्र!

Latest Marathi Suvichar

 काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.

 कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.

 कुणाची मदत करत असताना त्याचा डोळ्यात बघू नका.. कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतो

 कोणतीही चांगली कृती प्रथम आपण करावी मग इतरांना सांगावी.

 क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.

 खोटा मान, खोटी ऐट सोडा, म्हणजे तुम्हाला काहीही कमी पडणार नाही.

हे पण वाचा 👇🏻

नवीन मराठी चावट जोक्स

 गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !

 गरज ही शोधाची जननी आहे.

 गरिब स्थितील समाधान हे खर्‍या श्रीमंतीचे लक्षण आहे.

गरिबांना दुःख अनुभवाने कळते, पण श्रीमंताना ते बुद्धिने जाणून घ्यावे लागते.

 गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.

 गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणार्‍या संधीचे स्वागत करा.

 चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.

 चांगले संभाषण आणि चांगली संगत म्हणजेच सद्‍गुण समजा.

 चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

 चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.

 चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.

 जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.

जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.

pustak suvichar marathi

जगात दुसर्‍याला हसणे सोपे परंतु दुसर्‍यासाठी रडणे कठीण.

 जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.

 जसे उकाड्याने दूध नासते, तसे क्रोधाने स्नेह नासतो.

 जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.

 जे आपण ठरवतो त्याच्याशी आपण कधीच प्रामाणिक नसतो

 जो माणूस आशेचा गुलाम झाला तो सगळ्या जगाचा गुलाम आहे.

 ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.

 ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.

 तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.

 दया अशी भाषा आहे की ती बाहिर्‍यालाही एकायला येते आणि मूकयाला देखील समजू शकते.

 दया ही धैर्याची जननी आहे.

 दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.

 दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

 दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.

 दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.

 दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.

 दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.

Educational Quotes In Marathi Suvichar

 दुसर्‍याचे ओझे उतरविण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता, तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होईल हे नक्की.

 देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !

 नशीब रुसलं तर किती रुसेल आणि हसलं तर किती हसेल याचा नेम नाही.

 निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.

 पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.

 पैसा बोलू लागतो,तेव्हा सत्य गप्प बसते.

 प्रायश्चित्तासारखी दुसरी शिक्षा नाही.

 बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.

 बुद्धीमत्तेपेक्षा चारित्र्य श्रेष्ठ आहे.

 मन म्हणजे विचार.

 मन सत्याने शुद्ध होते.

 मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

 मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.

 माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.

 माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.

 माणसे जन्मतात आणि मरतात, पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही.

 माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.

 मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो.

 मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.

 रोगाच्या भयाने जितके लोक मरतात, तितके लोक रोगाने मरत नाहीत.

 लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.

 लोक आपल्याबद्दल काय बोलतात, याचा विचार करण्यापेक्षा लोक आपल्याबद्दल तसे का बोलतात याचा विचार करा.

 वासना मनाला थोड्या वेळासाठीच सुख देतात.

 विद्या हे गरिबाचे धन आणि श्रीमंताचा अलंकार आहे.

 विद्या हे मनुष्याचे सुंदर रुप आहे.

 व्यवस्था व शिस्त ही शाळेची शोभा आहे.

shikshak suvichar in marathi

Emotional School Marathi Suvichar Sad Status fb whatsapp quotes sms
Emotional School Marathi Suvichar Sad Status fb whatsapp quotes sms

 शब्द हे शस्त्र आहेत, त्यांचा वापर जपून करावा.

 शरीराची जखम उघडी टाकल्याने चिघळते, तर मनाची जखम उघडी केल्याने बरी होते.

 शास्त्र हे असे शस्त्र आहे की, याच्या सहाय्याने मनुष्याने निसर्गावर मात केली आहे.

 सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

 सद्‍गुणांना कधीच वार्धक्य येत नाही.

 समुद्रतील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात.

 सहल म्हणजे मानसिक आनंदाची सामुहिक क्रिडा.

 सारी सोंगे करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही

 सेवा जग फुलविते पण प्रीति मन फुलविते.

सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

 स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.

 स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी मनुष्य इतरांच्या त्रुटींकडे लक्ष वेधतो.

 स्वाभिमान असावा पण गर्व नसावा…….

चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

 वेदना फक्त ह्दयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचित ङोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती. शब्दांचा आधार घेऊन जर दुःख व्यक्त करता आले असते. तर कदाचित कधी अश्रूंची गरज भासली नसती.

 हृदयासारख सोप्प नाही काही या जगात तोडायला मनाला गरज नसते पंखांची स्वप्नांच्या आकाशी ऊडायला

 जी गोष्ट आपल्या नशीबात नसते..ती गोष्ट देवाकडे मागण्यात काहीच अर्थ नसतो..

 खर्च झाल्याचं दु:ख नसतं.. हिशेब लागला नाही की त्रास होतो ..

 अश्रू कितीही प्रामाणिक असले तरीही भूतकाळ परत आणण्याची ताकत त्यांच्यात नसते.

 काळ फक्त माणसाच वय वाढवतो, आठवणीना वार्धक्याचा शाप नसतो.

 आपल्यामुळे कुणाचतरी ‘अडत’ … हि भावना सुखावणारी असते !!!

 माणसं केलेले उपकार विसरून जातात मात्र .. हवेत विरून जाणारे शब्द लक्ष्यात ठेवतात.

 “खोलवर दुखावलेली मानसं एकतर पूर्णपणे कोलमडून जातात आणि आयुष्यभर दुखी राहतात नाहीतर काहीजण दुखाचे अश्रू पिऊन इतके रुक्ष होतात कि नंतर कोणालाही विश्वास बसत नाही की कधी काळी ही मानसं सुद्धा भावनाप्रधान होती”

 समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समझुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो, जो प्रत्येका जवळ असतोच असा नाही….

Emotional suvichar in marathi quotes

वेळच माणसाला “आपल्या” व “परक्याची” ओळख करून देते.

 समजण्यासाठी बुध्दी लागते आणि समजुन घेण्यासाठी मन.

 स्वतः ला जिंकायचे असेल तर डोक्याचा विचार करा….,,, इतरांना जिंकायचे असेल तर ह्रदयाचा उपयोग करा…

 भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती….

कधी हसवतात , कधी रडवतात क्षण हे आयुष्याच्या झाडावरुन, पानांसारखे पडत असतात

 काही माणसे असतात खास जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात, दुःख आले जिवनात तरीही कायम साथ देत राहातात.

 प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे.., तोच या जगात खरा”श्रीमंत”आहे..!!!

 शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर, अश्रूंची गरज भासलीचं नसती.. सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर, भावनाची किंमतचं उरली नसती..

 कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो काहींना आपल्या वेदना लपवता येतात काहींना नाही


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , भावनिक सुविचार | Emotional Marathi Suvichar | Sad Marathi Quotes हे सुविचार कसे वाटले याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment