दिवाळी शुभेच्छा मराठीत शुभ दीपावली | Diwali Wishes In Marathi

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज diwali wishes in marathi language, happy diwali padwa wishes in marathi hd images, diwali wishes quotes, messages, sms, status, shayari, kavita, Shubhechha, fb, in marathi, दिवाळीच्या शुभेच्छा देणारे पत्र, दिवाळी शुभेच्छा in marathi, मैत्रिणीला दिवाळीच्या शुभेच्छा देणारे पत्र, dipawali special simple wishes in marathi, Dhantrayodashi wishes in Marathi, balipratipada sms in Marathi Diwali Greeting Card, diwali wishes in marathi text message, Animated Diwali banner in marathi.

Diwali Wishes In Marathi

एक दिवा लावु जिजाऊचरणी।

एक दिवा लावु शिवचरणी।

एक दिवा लावु शंभुचरणी।

आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा…..

दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा….

आपल्या घरि सुख समाधान सदैव

नांदो हिच जगदंबेचरणी प्रार्थना॥

।। जय शिवराय ।।

तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेछा !!

happy diwali wishes in marathi
happy diwali wishes in marathi

हे पण वाचा 👇🏻

भाऊबीज शुभेच्छा मराठी

स्नेहाचा सुगंध दरवळला,

आनंदाचा सण आला.

विनंती आमची परमेश्वराला,

सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

diwali greetings in marathi
diwali greetings in marathi

सर्व मित्र परिवाराला …

दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!

दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…

diwali message in marathi

diwali message in marathi

सगळा आनंद सगळे सौख्य,

सगळ्या स्वप्नांची पूर्णता,

यशाची सगळी शिखरे,

सगळे ऐश्वर्य,

हे आपल्याला मिळू दे,

ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…

दिवाळी एस म एस मराठी

diwali quotes in marathi
diwali quotes in marathi

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा

घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,

सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

diwali images in marathi

diwali images in marathi

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…

दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…

दिवाळी शिवमय शुभेच्छा
दिवाळी शिवमय शुभेच्छा

यशाची रोषणाई

कीर्तीचे अभ्यंग स्नान

मनाचे लक्ष्मिपुजन

समृद्धीचे फराळ

प्रेमाची भाऊबीज

अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा

marathi diwali greetings
marathi diwali greetings

यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,

मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!

येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!

दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!

दिवाळी शुभेच्छा

Diwali Shubhechha Marathi SMS
Diwali Shubhechha Marathi SMS

 

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,

सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,

तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,

दिपावली सारख्या मंगल प्रसंगी

तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.

शुभ दिपावली!

diwali greetings in marathi
diwali greetings in marathi

फटाक्यांची माळ,

विजेची रोषणाई,

पणत्यांची आरास,

उटण्याची आंघोळ,

रांगोळीची रंगत,

फराळाची संगत,

लक्ष्मीची आराधना,

भाऊबीजेची ओढ,

दिपावलीचा सण आहे खूपच गोड.

दिपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!

दिवाळी शुभेच्छा बॅनर
दिवाळी शुभेच्छा बॅनर

 

फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,

चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,

नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

shubh dipavali
shubh dipavali

पुन्हा एक नवे वर्ष,

पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा

नवे स्वप्न, नवे क्षितीज,

सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

happy diwali in marathi
happy diwali in marathi

पहीला दिवा आज लागला दारी,

सुखाची किरणे येई घरी,

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

happy diwali images
happy diwali images

नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,

ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,

आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी

happy diwali images
happy diwali images

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,

विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,

शुभ दिपावली!

Diwali Status In Marathi

diwali status in marathi
diwali status in marathi

धनत्रयोदिशी पहिला दिवा लागतो दारी,

कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी,

रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी,

चला साजरी करूया दिवाळी आली रे आली…

शुभ दीपावली

shubh dipavali photo
shubh dipavali photo

धन त्रयोदशी !!

नरक चतुर्दशी !!

लक्ष्मी पूजन !!

बलि प्रतिपदा !!

भाऊबीज !!

आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…

शुभ दीपावली !

Marathi Diwali Greeting Card
Marathi Diwali Greeting Card

दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी

ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…

दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

diwali pictures marathi
diwali pictures marathi

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट

अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट

लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट

पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!

दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

diwali pictures marathi
diwali pictures marathi

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!

diwali pictures marathi
diwali pictures marathi

दिवाळी अशी खास,

तिच्यात लक्ष्मीचा निवास…

फराळाचा सुगंधी वास,

दिव्यांची आरास…

मनाचा वाढवी उल्हास,

अशा दिवाळीच्या शुभेच्छा…

तुमच्यासाठी खास !!

हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…

* शुभ दिपावली *

Diwali Quotes In Marathi

diwali quotes in marathi
diwali quotes in marathi

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,

इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

diwali quotes in marathi
diwali quotes in marathi

दारी दिव्यांची आरास,

अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,

आनंद बहरलेला सर्वत्र,

आणि हर्षलेले मन,

आला आला दिवाळी सण,

करा प्रेमाची उधळण…

marathi diwali wallpaper
marathi diwali wallpaper

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,

लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,

सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,

सोन्यासारख्या लोकांसाठी खास,

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

happy diwali in marathi
happy diwali in marathi

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,

उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,

वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.

दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

marathi diwali greetings
marathi diwali greetings

 

उत्कर्षाची वाट उमटली
विरला गर्द कालचा काळोख…
क्षितिजावर पहाट उगवली,
घेऊनिया नवा उत्साह सोबत…

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…

marathi diwali greetings
marathi diwali greetings

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,

आली आज पहिली पहाट,

पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,

उजळेल आयुष्याची वहिवाट !!,

शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली

Diwali Images In Marathi

diwali images in marathi
diwali images in marathi

आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,

सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.

हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.

marathi diwali sms
marathi diwali sms

आनंदाची मुक्तहस्तपणे
उधळण करते ही दिवाळी

आप्तजणांच्या गाठीभेटी
घडवून आणते ही दिवाळी

सर्वाना एकत्र जमवून
प्रेम वाढवते ही दिवाळी

ईवल्या ईवल्या पणत्यांनी
उजळून टाकते ही दिवाळी

सुंदर सुंदर आकाशदिव्यानी
प्रकाशमय करते ही दिवाळी

लहानांसाठी मजाच मजा
घेऊन येते ही दिवाळी

खमंग फराळाचा आस्वाद
घ्यायला देते ही दिवाळी

भेटवस्तू आणि भेटकार्डांची
देवाणघेवाण घडवते ही दिवाळी

अशी सर्वांचा आनंद
द्विगुणीत करते ही दिवाळी

तेव्हा माझ्याकडून सुद्धा सर्वांना

दिपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा

marathi diwali shayari

    marathi diwali shayari

आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस, हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते.

वसुबारसच्या तुम्हाला अlणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा

diwali kavita marathi
diwali kavita marathi

काही नकोय तुझ्याकडून

फक्त तुझी साथ हवी आहे

तुझी साथ हि दिवाळीच्या

मिठाई पेक्षा गोड आहे

poem diwali in marathi
poem diwali in marathi

आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,

सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.

हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.

diwali celebration pictures
diwali celebration pictures

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली!

ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!

Marathi Diwali Greetings

marathi diwali greetings
marathi diwali greetings

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,

सुखाचे किरण येती घरी,

पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,

आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali Shubhechha Marathi SMS
Diwali Shubhechha Marathi SMS

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,

उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,

वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.

दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

diwali banner in marathi
diwali banner in marathi

स्नेहाचा सुगंध दरवळला

आनंदाचा दिवाळी सण आला

विनंती आमची परमेश्वराला

सौख्य समृद्धि लाभो आपणा सर्वांना

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात

सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.

ही दिवाळी आनंद दायी , सुख समृध्दिची जाओ.

दिवाळी शुभेच्छापत्रे
दिवाळी शुभेच्छापत्रे

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,

आली आज पहिली पहाट,

पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,

उजळेल आयुष्याची वहिवाट !!,

शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली !

Marathi Diwali Messages

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,

उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,

वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.

दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास……..!!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

तेजोमय प्रकाश पडावा,

सदैव तुमच्या जीवनी !

॥ शुभ दीपावली ॥

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,

इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिपावलीच्या शुभ क्षणांनी ,

आपली सारी स्वप्न साकार व्हावी,

ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…,

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला,

दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!!!

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,

सुखाचे किरण येती घरी,

पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,

आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट

अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट

लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट

पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!

दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

धन त्रयोदशी!!

नरक चतुर्दशी!!

लक्ष्मी पूजन!!

बली प्रतिपदा!!

भाउबीज!!

आपला संपूर्णा दीपोत्सव मंगलमय होवो

शुभ दिपावली

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,

विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,

शुभ दिपावली!

Marathi Diwali Sms

नवा दिवस……….नवे वर्ष……….

नवी आशा………….नवा हर्ष……..

नवे विचार……………नवी कल्पना………….

नवा पाऊस………..नवी चेतना……….

मनपासून हे एक इच्छा दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,

ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,

आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी,

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी;
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
तुम्हा सर्वांना दिवाळीचा
हार्दिक-हार्दिक शुभेच्छा..!!

शुभ दिवाळी

पुन्हा एक नवे वर्ष,

पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा

नवे स्वप्न, नवे क्षितीज,

सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,

चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,

नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,

सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,

तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,

दिपावली सारख्या मंगल प्रसंगी

तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.

शुभ दिपावली!

मराठमोळी संस्कृती आपली

मराठमोळा आपला बाणा

मराठमोळी माणसे आपण

मराठमोळी आपली माती

अशीच चिरंतन राहो

आपली ही प्रेमाची नाती

शुभ दिपावली

यशाची रोशनी, समाधानाचा फराळ,

मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई,

आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!

येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!

दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,

लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.

शुभ दिपावली!

Diwali Kavita Marathi

लक्ष दिव्यांनी उजळली निशा घेऊनी नवी उमेद,

नवी आशा होतील पूर्णा मनातील सर्वा इच्छा,

दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा,

घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,

सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा दिवाळी सण आला
विनंती आमची परमेश्वराला
सौख्य समृद्धि लाभो आपणा सर्वाँना

शुभ दिपावली!

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !

धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !

अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ

आपल्याला लाभो !!

आपल्याकडून नेहमी सत्कर्म

घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट !!, शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली !

दीपावलीच्या हार्दिक शुभेछा… आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!! शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे…!!

यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!! येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !! दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा !!

आनंदाची मुक्तहस्तपणे उधळण करते ही दिवाळी . आप्तजणांच्या गाठीभेटी घडवून आणते ही दिवाळी . सर्वाना एकत्र जमवून प्रेम वाढवते ही दिवाळी . ईवल्या ईवल्या पणत्यांनी उजळून टाकते ही दिवाळी . सुंदर सुंदर आकाशदिव्यानी प्रकाशमय करते ही दिवाळी . लहानांसाठी मजाच मजा घेऊन येते ही दिवाळी . खमंग फराळाचा आस्वाद घ्यायला देते ही दिवाळी . भेटवस्तू आणि भेटकार्डांची देवाणघेवाण घडवते ही दिवाळी . अशी सर्वांचा आनंद द्विगुणीत करते ही दिवाळी . तेव्हा माझ्याकडून सुद्धा सर्वांना . दिपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा

दिवाळी अशी खास तिच्यात लक्ष्मीचा निवास फराळाचा सुगंधी वास दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास !! ही दिवाळी तुम्हां सर्वांना सुख-समाधानाची, समृद्धीची, भरभराटीची आणि आनंदाची जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना…..!!!!

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट, अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट, लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट, पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट! दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

दिवाळी शुभेच्छापत्रे

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला. दिवाळीच्या अमाप शुभेच्छा

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

एक करंजी.. आनंदाने भरलेली.. एक शंकरपाळी.. चौकस विचाराची.. एक चकली.. कीर्ती विस्तारणारी.. एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला.. एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली.. एक दिवा.. मांगल्य भरलेला.. एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी.. एक कंदील.. यशाची भरारी घेणारा.. एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे.. एक सण.. समतोल राखणारा.. अन् एक मी.. शुभेच्छा देणारा… तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!

|● शुभ दिपावली ●|

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे…. जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा… स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी… स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा……… आजपासून दिवाळी सुरू होतेय….. सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!

उटणंचे अभ्यंगस्नान रांगोळीची प्रसन्नता दिव्यांची रोषणाई फराळाचा बेत फटाक्यांची आतिषबाजी थोऱ्या-मोठ्यांचे आशीर्वाद शुभेच्छांची देवाण-घेवाण उत्साही-आनंदी वातावरण असाच असो दिवाळीचा सण आपल्या माणसांना आपल्या माणसांकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत, आई जगदंब देवीच्या क्रुपेने, तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास!!! दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा…!

दिपावळीच्या शुभेच्छा! सस्नेह नमस्कार, दिपावळीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!

आज धनत्रयोदशी! धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो! ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास, आनंदाची आणि भरभराटीची जाओ…

Diwali status in Marathi

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,

विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,

शुभ दिपावली!

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,

लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.

शुभ दिपावली!

पहीला दिवा आज लागला दारी,

सुखाची किरणे येई घरी,

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,

सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,

तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,

दिपावली सारख्या मंगल प्रसंगी

तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.

शुभ दिपावली!

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली!

दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी

ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…

दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

दिन दिन दिवाळी
गायी म्हशी ओवाळी
. . . . वसुबारसेला ।।१।।

दिन दिन दिवाळी
आरोग्य सांभाळी
. . . . धनत्रयोदशीला ।।२।।

दिन दिन दिवाळी
दुःखाला पिटाळी
. . . . नर्कचतुर्दशीला ।।३।।

दिन दिन दिवाळी
लक्ष्मीला सांभाळी
. . . . अश्विन आमावस्येला ।।४।।

दिन दिन दिवाळी
नववर्षाची नवाळी
. . . . बळीप्रतिपदेला
(पाडव्याला) ।।५।।

दिन दिन दिवाळी
भावाला ओवाळी
. . . . यमद्वितियेला
(भाऊबीजेला) ।।६।।

सहा दिवसांची ही दिवाळी
आपणा सर्वांना
सुखासमाधानाची आणि समृद्धीची जावो.
सरत्या वर्षासमवेत नूतन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा …

💥वसुबारस💥

पहिला दिवा आज लागे दारी
सुखाचा किरण येवो तुमच्या घरी
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
🎉..दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..🎉

Narak chaturdashi wishes in marathi

आज नरकचतुर्दशी !

सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !

अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो !

आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !

आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !

ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दी व भरभराटीची जावो!


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , दिवाळी शुभेच्छा मराठीत शुभ दीपावली | Diwali Wishes In Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment