Best Marathi funny quotes & jokes status for whatsapp
Marathistyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज marathi funny comments, marathi funny status for whatsapp, Marathi tomane, Best Marathi funny status, funny marathi captions for instagram, marathi funny images for whatsapp, funny marathi status for friends, marathi funny shayari, marathi funny sms for whatsapp, marathi status, Best Marathi funny images, Funny Marathi Sms Funny updates, marathi memes and trolls. मैत्री स्टेटस मराठी ( Best Friendship Status Images in Marathi ~ Friendship Quotes In Marathi)
Best Marathi funny status
80% मुलांकडे गर्लफ्रेंड आहेत आणि…… उरलेल्या 20% मुलांकडे बुद्धि ….
अरे तिला म्हणाव आज तु
जरी दुस-याबरोबर
असली…
तरी तुला आजपण आपली
आयटम म्हणुनच…
ओळखतात.
आता फूलचं गुलाबाचं आवडलय म्हटल्यावर काटे तर टोचनारच ना…
आदळ आपट करून नातं टिकत नाही…
आधी गणिताचे formulae आठवत नव्हते आता just हल्ली status आठवणे देखिल बंद झाले आहे
आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो., माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो.. , पण जमिनीवर राहून माणसासारखे वागायला शिकलो का..?
आपले दुख: किती कोणाला सांगावे यालाही मर्यादा ठेवाव्यात,कारण हे कलियुग आहें,इथे एकाची अडचण दुसऱ्यासाठी तमाशा बनतो .
आपल्या बहिणीवर पण . .
तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम . .
इतरांच्या बहिणीवर करता.
आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामकरा.नाहीतर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल
इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही…
Marathi funny status
इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही…
एक विनंती आहे…
दूरच जायचे असेल तर…
जवळच येऊ नको…!
busy आहे सांगुन टाळायचचं असेल तर …
वेळच देऊ नको…!
काय माहित… पण साधेपणाने माणसं जगु देत नाही यार…
कुणाला कोपर्यात सेंटिंग सोबत फोनवर बोलतांना बघा तेव्हा माहित होईल, वाघाला पण मांजर बनवुन टाकते हे प्रेम…
खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी
आपल्याच विश्वात रमणारं!
गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.
घरात असो वा बाहेर, मुली ओढणी घेत चला
साडी नेसता त्या माऊली, पदर घेत चला
चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात !
जे आपला इतिहास विसरतात ते
भविष्य घडवू शकत नाहीत
जे पोरीच्या चक्कर मध्ये जेवत नाहीत ना
त्यांनी आपले जेवण नौकरी शोधणाऱ्याना ऑफर करा
Marathi funny status for whatsapp
डाल भात लोनचा कोन नाय कोनचा…
तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटता …जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात … “सोडनार नाय तुला
तुझं हे एक बरं असतं थोडंसं रडतेस बाकी सारं काही माझ्यावर सोडतेस.
तुमचे लक्ष आमच्याकडे का?
तुला न विसरायला तू काय हिरोईन नाही… जगलो तर आईचा आणि मेलो तर साईंचा…
तुला होकार द्यायला मी कधीची आहे रेडी पण पायात अडकली आहे करियरची बेडी…
त्याचं ते प्रेम म्हणजे चार दिवसात होणारा ब्रेकअप… अन आमच हे पिरेम म्हंजी आयुष्यभर चालणारा सेटअप…
प्रेम तर दोघांचे ही आहे एकमेकांवर पण फरक फ़क्त एवढाच आहे …की माझ जरा जपून तर तुझ थोड़ लपून आहे…
प्रेयसी घरापर्यंत गुपित ठेवली जाते मित्रांमध्ये तिची जाम खेचली जाते
फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस…
Marathi Funny tomane
बॉस तुमको बदलना पडेगा…
माग पळून पळुन माझी वाट लागली…
अन तु वळुन बी माझ्याकड पाहयना……
मुलांवर विश्वास ठेवा…. मुलं कधी मन दुखवत नाहीत…
रांगोळीत रंग आणि नाकावर राग , काही बोलायला गेले कि ओकायची आग .
राहायला नाही घर म्हणे लग्न कर…!
विचार चांगले आहेत तुझे फ़क्त वास्तवात उतरु दे… जास्तीची अपेक्षा नाही मला, निदान थोड़े तरी दिसू दे…
संपूर्ण LIFE बदलविण्यासाठी एक WIFE पर्याप्त आहे. पण एका WIFe ला बदलविण्याचे असल्यास संपूर्ण LIFE सुध्दा अपूर्ण आहे.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
सावध रहा ह्या दुनियेत कारण येथे ईच्छा पुर्ण झाली नाही तर देव पण बदलला जातो.
सुकलेल्या फुलावर कधी भवरे फिरत नाहीत…
आणि घमंडी मुलींवर कधी मुलं मरत नाही…
स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी मनुष्य इतरांच्या त्रुटींकडे लक्ष
वेधतो.
हातात क्याटबरी असताना समोर आलेलं बिस्कीट सुद्धा तुला सोडवत नाही…
हुशार मुलेही आता प्रेमात पडतात,
नाही म्हटलं तरी ते कधीतरी कोसळतात
मराठी टोमणे ~ Marathi Tomane ~ Whatsapp Comedy status in Marathi
खुप सुंदर आणि अर्थपूर्ण टोमणे आहेत… रचितांना शत शत नमन