MarathiStyle.com daily update मजेदार सुविचार,मराठी सुविचार,सर्वश्रेष्ठ सुविचार,सुविचार मराठीत,आज का सुविचार,पागल सुविचार,मजाकिया सुविचार,मजेदार विचार,मजेदार कथन,फनी सुविचार,चुभते सुविचार,हास्य सुविचार,हास्य विचार,Funny Thoughts In Marathi,majedar suvichar,marathi suvichar,
मजेदार सुविचार | Funny Thoughts In Marathi Suvichar
चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात !
जगतोय मस्तीत नापास झालोय चौथीत…
मुर्खांशी वाद घालू नये, त्यांची संख्या १ ने वाढते !
मुलींच्या स्कूटिला दोन ऐवजी चार ठिकाणी ब्रेक असले तरीही त्या पायानेच स्कूटि थांबवतील !
लग्न हि अशी एकमेव जखम आहे, जी होण्याआधी ‘हळद’ लावतात.
जीवनात जो प्रेम करतो त्यांना ते प्रेम कधीच मिळत नाही….
प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणूनच आम्ही शांत आहे…
कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच!
आईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या शिव्या
मुलींकडे जेव्हा बोलायला काही नसते तेव्हा त्या नुसत्या हम्म..हम्म.. करून म्हशीसारख्या हंबरतात …
प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच घराभोवती फिरायचं … आणि एखद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं…!!!
काम असं करावं की नाव झाल पाहिजे. नाहीतर नाव असं करावं की नाव घेताच काम झालं पाहिजे.
माणूस खूप हुशार आहे.. संकटकाली मंदिरात जातो, तर पैसा आल्यावर, बिअरबार मध्ये जातो..
कलीयुगाचे पर्व आहे, प्रत्येकालाच इथे गर्व आहे…!
प्रेमात माणूस “आंधळा” होतो आणि लग्नानंतर “मुका”
डॉक्टरला आणि देवाला कधीच नाराज करू नका कारण देव नाराज झाला तर तुम्हाला डॉक्टर कडे जावे लागेल आणि डॉक्टर नाराज असेल तर देवाकडे जावे लागेल
नोकरी म्हणजे ८ तासाचा धंदा आणि धंदा म्हणजे २४ तासांची नोकरी
हे पण वाचा 👇🏻
जी बायको नवऱ्याला जास्त छळत नाही, तिला संसारातला काही कळत नाही
जगात काहीही फुकट मिळत नाही “सल्ल्याशिवाय”
जेव्हा कधी मन दु:खी होईल, तेव्हा आपल्या लग्नाचा व्हिडीओ उलटा चालवून बघा
पाठीवर शाबासकीची थाप आणि पेकाटात लाथ यामध्ये फार थोडचं अंतर आहे
थंडी भी बहोत सुती है आणि वारा भी बहोत सुटा है तुमको क्या सांगू इसलिये में दुपारको उठा है
मंत्रीपदकी मी किती वाट बघुंगा ? मंत्रीपदकी मी किती वाट बघुंगा ? पाहुंगा पाहुंगा – नाहीतर ओबामाको सांगके समद्यांची वाट लवूंगा … कवी : तेच ते रामडास ८वले
Marathi Funny Quotes
लहापणी चिल्लर पैसे असले कि आपण चॉकलेट खायचो…!पण आता चिल्लर साठी चॉकलेट खावं लागतं
नका काढू माझी अंतयात्रा माझी तिच्या गल्लीतून … तिची आई परत म्हणेल मेला तर मेला पण मारता मारता अजून एक चक्कर मारून गेला
उष:काल होता होता काळरात्र झाली चला आता झोपू आपण फार रात्र झाली
मेरेको थी लाल दिवे कि हौस, मेरेको मंत्री नही बनाया म्हणून हिवाळे में पडेगा पाऊस !
जो मुझे नाही करेगा मंत्री, उसके डोळे में पिळूंगा नागपुरकी संत्री
प्रत्येक यशस्वी असनाऱ्या पुरुषामागे एक स्त्री असतेच …..आश्र्यचकीत झालेली .
तुमच्याकडे किती लोकांच लक्ष आहे, हे तुम्ही किती माकड पणा करता , त्यावर अवलंबुन असत .
जर सरळ बोटाने तूप निघत नसेल तर तूप गरम करा… प्रत्येक गोष्टीत वाकडा मार्ग नको … !!!
“मांजर” आणि “नवरा” कुठेही सोडला तरी संध्याकाळी पुन्हा घरी परत येणार ! “बोका” आणि “बायको” केले तरी लाड करणारच !
थंड हवेच्या ठिकाणी जायचे असेल तर खिसा गरम पाहिजे
गुरुदक्षिणा म्हणुन गुरुंनी माझा अंगठा मागितला मी सही केली
वाढदिवसालाच सगळे “विष” का देतात….
एकटेपणाला घाबरत असाल तर लग्न अजिबात करू नका
चाळीतले दरवाजे मनाने रुंद असतात तर फ्लॅटमधील दरवाजे जवळ येण्याआधीच बंद होतात
गुण न जुळल्यानेच आम्ही गुण्यागोविंदाने नांदतो
बायकोचा राग आला तर तो गिळा नाहीतर ‘गिळायला’ मिळणार नाही
नवरा बायकोच्या नात्यापेक्षा वडा-पावच नात जास्त घट्ट आहे. किती वर्ष झाले दोघे एकत्र संसार करत आहेत
लाखमोलाचा सल्ला कुणी दिला तर मी त्याची परतफेड कोटीमध्ये करतो
कट करणारा सं”कटात “अडकतो
आळस झटकुन कामाला लगाव म्हणतो पण पुढच्या सोमवार पासून
‘पालक’ असताना ‘चुका’ करणे म्हणजे ‘माठ’ पणाच
Marathi Funny Sms For Whatsapp
वाद्याच्या तारा आणि मुलीना छेडताना आवाज होतोच
प्रेम खोडरबरसारखं असता…. तुटल्यावर धरून ठेवणाऱ्याला जास्त लागत
“प्रमोशन” या विषयातील माझ्या इमोशन केव्हाच मेल्या आहेत …
पैसे उकळले तर चटके बसतात
प्रश्न नेहमी ‘पडतात’ का ?
सत्य कायम टोचत … कारण त्यामध्ये पोइंट असतो
स्वतःचीच डाळ शिजवणारे आणि ऐन वेळी मुग गिळून गप्प बसणारे …. धुतल्या तांदळासारखे नसतात
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपल्याला थोडे दु:ख सहन करायला काय हरकत आहे
पुरुषांनी स्त्रीला समान मानायला हवं … सामान नव्हे
देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत
रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय – मौन
उपलब्ध गाढवांमधून ‘ बरे गाढव ‘ निवडण्याची प्रक्रिया म्हणजे “मतदान”
लहानपणी मुलांना कार आणि मुलींना बाहुली पाहिजे असते आणि मोठेपणी मुलींना कारवाला नवरा आणि मुलांना बाहुली सारखी मुलगी हवी असते
पूर्वी मी खूप कष्टाळू होतो आता कष्ट टाळू झालोय
MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद ,मजेदार सुविचार | Funny Thoughts In Marathi Suvichar हे सुविचार कसे वाटले याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद
हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻