आयुष्य बदलून टाकणारे प्रेरणादायी विचार Motivational Quotes Marathi Suvichar

MarathiStyle.com daily update – Marathi Quotes Marathi suvichar sangrah Marathi, श्रेष्ठ विचार मराठी

प्रेरणादायी विचार ~ Motivational Quotes in Marathi Suvichar 😚

अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो.

अन्यायापुढे मान झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. फ्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या.

आपण जे पेरतो तेच उगवतं.

आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !

आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात.

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.

एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.

कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी
कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.

कर्माला भिणार्‍या माणसांनी जगण्यात अर्थ नाही, कर्मवीरांनी जगावं, कर्मभीरुंनी मरावं.

New Marathi Suvichar sangrah / marathi suvichar on shabd / navin marathi suvichar / marathi suvichar images / anmol suvichar marathi / free marathi suvichar
New Marathi Suvichar sangrah / marathi suvichar on shabd / navin marathi suvichar / marathi suvichar images / anmol suvichar marathi / free marathi suvichar

कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !

कुठल्याही वासनेचा क्षय करायला प्रचंड धैर्य व संयमाची गरज लागते.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

Motivational quotes in marathi for success/यशासाठी मराठी मध्ये प्रेरक कोटस

खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की, आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते.

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

गरिबांच्या जीवनांशी एकरुप झाल्याशिवाय, समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही.

 

गरिबाने दिलेला पैसा एक हजार रुपयाहून अधिक मोलाचा आहे, कारण गरिब परिस्थितीतही दान करण्याची इच्छा होणे यातच त्याचे मोठेपण आहे.

हे पण वाचा 👇🏻

मसालेदार जोक्स मराठी

जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे…!!! ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!!

जसा गेलेला बाण परत येत नाही, तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही.

जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.

जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही, मृत्यूलाही भीत नाही, तोच माणूस जीवनाची गोडी चाखू शकतो.

जो मुलांचे मन जाणतो, तोच यशस्वी शिक्षक होऊ शकतो.

ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही , त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही

ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे, त्याचा भविष्यकाळ उज्वल आहे.

टीका आणि विरोध हीच तर समाजसुधारकास मिळालेली बक्षिसे असतात.

ठरवलेले सर्व मिळत नाही , पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर
तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा …

तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !

Motivational quotes in marathi suvichar आयुष्य बदलून टाकणारे प्रेरणादायी विचार 

थोर काय अगर सामान्य काय ! प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच.

दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही, म्हणून दुर्बल राहू नका.

ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांत तर खरा आनंद सामावला आहे .

नियमितपणा हा दुसऱ्याच्या वेळेला किंमत देण्यातून जन्माला येतो.

पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.

पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !

प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी
प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.

प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

प्रयत्न हा परिस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येतं.

भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण आधिक चांगले

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.

माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते.

मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

मोठेपणाची इच्छा असेलतर मोठ्यांची ईर्ष्या व लहानांचा तिरस्कार करु नका.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.

या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक.

रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !

New Marathi Suvichar sangrah / marathi suvichar on shabd / navin marathi suvichar / marathi suvichar images / anmol suvichar marathi / free marathi suvichar

लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.

वचन देताना विलंब करा, पण पाळताना घाई करा.

विजय हाच शौर्याचा अलंकार आहे.

विसरणे हा मानवाचा धर्म आहे, पण लक्षात ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे.

व्देष, कपटवृत्तीचा त्याग करा व संघटित होऊन इतरांची सेवा करायला शिका.

शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.

शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.

शिक्षण हे साध्य नसून समाधान आहे, शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवसमाज निर्माण करावयाचा आहे.

 

श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा, तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल.

संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय .

सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा; परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.

समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तो आदर्श शिक्षाकांमुळे होतो

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

सर्वव्यापी चैतन्य हे जगाचे मूळ रुप आहे.

सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येणार्‍या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो.

सुधारणा ही मनातूनच झाली पाहिजे. नुसते नियम करुन सुधारणा कधीच होणार नाही.

स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात

स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.

हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.

” तुमच्या स्वप्नांना कधीच सांगु नका कि तुम्हाला अडचणी आहेत ते , पण तुमच्या अडचणीना हे नक्की सांगा की , तुमची स्वप्ने किती मोठी आहेत ते “

New Marathi Suvichar sangrah
New Marathi Suvichar sangrah
प्रेरणादायक सूविचार-Motivational Quotes in Marathi suvichar महान लोकांचे सर्वोत्तम प्रेरणादायक विचार-Great people quotes

स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.

तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर… त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून..

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

खरी श्रीमंती शरीराची , बुद्धीची आणि मनाची

हसता हसता सामोरे जा आयुष्याला तरच घडवू शकाल भविष्याला कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही!!

चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका..

वाईट घटनांशी अथवा दु:खद क्षणांशी सामना करायची तेवढी हिँमत देखिल असली पाहीजे. जर कठीण परिस्थितीशी सामना करताच येत नसेल तर आयुष्याच्या नव्या प्रकरणाला सुरवात करताच येणार नाही.

परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा लढण्याची जिद्द अंगी बाळगा..

आयुष्य जगण्याच्या २ पध्दती: पहिली – जे आवडते ते मिळवायला शिका. दुसरी – जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका.

आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.

ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरु झाली कि, त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो.

“स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परीस्थितीनुसार स्वतामध्ये बदल करतो ..कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडतात ..पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं ..”

सुंदर दिवसाची सुंदर सुरवात, नाजुक उन्हाची प्रेमळ साद, मंजुळ वारयाचीहळुवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ….

जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

विद्यार्थ्यांसाठी मराठी चांगले सुविचार/Inspirational Good thoughts in marathi for student

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.

प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !

रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा.

एक माणूस २०ते२५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो

जिवनात कितीही कठीण प्रंसग आले तरी तक्रार करु नका, कारण ”परमेश्वर ” हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण ‘भूमिका’ नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो…..!

विचार करण्यासाठी वेळ द्या, कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे

आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.

स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत

उठा ! जागृत व्हा !! जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका

“मी ‘कोणापेक्षा ‘ चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही , पण मी ‘ कोणाचे’ तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल …!”

अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे.

आयुष्य बदलून टाकणारे प्रेरणादायी विचार ~ Motivational Quotes in Marathi

उत्साह हेच सर्वकाही आहे फक्त ते गिटारच्या तारांप्रमाणे नीट आवळलेले असायला हवे.

 एखादी वस्तू वापरली नाही कि ती गंजते, आणि जास्त वापरली तर झिजते… काहीही झाल तरी शेवट तर ठरलेलाच आहे … मग कोणाच्याही उपयोगात न येता गाजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजण केव्हाही उत्तमच ….!!

 जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण, उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…

 आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो.. तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दु:खदायक असते.. त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं…. ही भावना जास्त भयंकर असते…. प्रयत्न करत रहा….

 सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच असतं

आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं

भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर आपण आपला वर्तमानकाळ बिघडवत असतो म्हणून जुन्या,झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्याने कमाल लागल पाहिजे .

 जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे, तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे

 चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी, तरी एखादा तारा नक्कीच मिळेल

प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते

तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता

 प्रयत्न करत राहा कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका. आहे तो परिणाम स्वीकारा

 दुबळी माणस भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणस भूतकाळातून शिकत असतात

Navin marathi suvichar, marathi suvichar images, free marathi suvichar, anmol suvichar marathi, marathi suvichar sangrah for whatsapp


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , आपल्याला आयुष्य बदलून टाकणारे प्रेरणादायी विचार ~ Motivational Quotes in Marathi हे सुविचार कसे वाटले याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

  • मराठी प्रेम स्टेट्स

  • मराठी उखाणे

 

Leave a Comment