डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार | Dr.Babasaheb Ambedkar Quotes Marathi

Dr.babasaheb ambedkar quotes thought in marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

Dr.Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन (जयंती) हा भारतासह संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगातील ६५ पेक्षा अधिक देश दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी करतात.१४ एप्रिल २०१७ पासून आंबेडकर जयंती ही ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करतात.

Dr.Babasaheb Ambedkar Quotes In Marathi
Dr.Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची

Dr.Babasaheb Ambedkar Thoughts
Dr.Babasaheb Ambedkar Thoughts

माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

हे पण वाचा 👇

स्वामी विवेकानंद सुविचार – SWAMI VIVEKANANDA QUOTES IN MARATHI

जो तो परिश्रम व कर्तुत्व यांच्या जोरावर महत्पदाला चढतो.

Dr. B R Ambedkar Quotes in Marathi
Dr. B R Ambedkar Quotes in Marathi

समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही.

Dr. Babasaheb Ambedkar Yanche Vichar
Dr. Babasaheb Ambedkar Yanche Vichar

माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी.

Dr. B R Ambedkar Quotes in Marathi
Dr. B R Ambedkar Quotes in Marathi

जेथे एकता तेथेच सुरक्षितता.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

Quotes of Dr. Babasaheb Ambedkar
Quotes of Dr. Babasaheb Ambedkar

शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !

Quotes of Dr. Babasaheb Ambedkar
Quotes of Dr. Babasaheb Ambedkar

Dr Ambedkar Thoughts in Marathi

अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही.

ambedkar jayanti quotes
ambedkar jayanti quotes

सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.

ambedkar jayanti quotes
ambedkar jayanti quotes

काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.

ambedkar jayanti slogan in marathi
ambedkar jayanti slogan in marathi

जे खरे आहे तेच बोलावे

ambedkar jayanti slogan in marathi
ambedkar jayanti slogan in marathi

जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो.

babasaheb ambedkar jayanti marathi quotes
babasaheb ambedkar jayanti marathi quotes

Dr Babasaheb Ambedkar Thoughts

शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.

babasaheb ambedkar jayanti marathi quotes
babasaheb ambedkar jayanti marathi quotes

शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र  क्षेत्र आहे.

Ambedkar Quotes in Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

शील, करुणा, विद्या,मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

जो प्रतीकुल  लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्या ईतकी बुद्धी ठेवतात, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे असे मी समजतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

Dr. Babasaheb Ambedkar Thoughts in Marathi

मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते.

Dr.babasaheb ambedkar quotes in marathi
Dr.babasaheb ambedkar quotes in marathi

दुसर्याच्या सुख-दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.

Dr.babasaheb ambedkar quotes in marathi
Dr.babasaheb ambedkar quotes in marathi

Quotes of Babasaheb Ambedkar

समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्ती विकास होतो

तिरस्कार माणसाचा
नाश करतो.

तुम्ही वाघासारखे बना म्हणजे
तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.

तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा,
पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.

तुम्हीच तुमच्या जीवनाचे
शिल्पकार आहात.

देवावर भरवसा ठेवू नका.
जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.

द्वेषाला सहानूभूतीने आणि
निष्कपटतेने जिंका.

धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल,
तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे.
कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय.

धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही.
तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.

नशिबामध्ये नाही तर
आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.

पती- पत्नि मधील नातं हे
जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे.

Dr. Babasaheb Ambedkar Yanche Vichar in Marathi

पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे
यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते.

प्रत्येक पिढी
नवीन राष्ट्र घडवते.

बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात,
पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात.

बुद्ध हेच खरे विचारवंत होते.
त्यांच्यासारखा थोर विचारवंत
अजूनपर्यंत जगात झालाच नाही.

बोलताना विचार करा,
बोलून विचारात पडू नका.

बौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे.
कारण तो केवळ धर्म नसून
एक महान सामाजिक सिद्धांत आहे.

बौद्ध धर्म हा जागतिक
ऐक्याच्या एकमेव असा धर्म आहे.

बौद्ध धर्मामुळेच
भारत देश महान.

भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत
पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही.

कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे.
एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Quotes in Marathi

भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत.
या जाती देशविघातक आहेत.
कारण त्या सामाजिक जीवनात
तुटकपणा निर्माण करतात.

मनाचे स्वातंत्र्य हेच
खरे स्वातंत्र्य आहे.

मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व
स्वास्थापेक्षा अधिक असते.

मला माणसांच्या सहवासापेक्षा
पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.

महामानव असला तरी
त्याच्या चरणी व्यक्ति-स्वातंत्र्याची फुले वाहू नका.

माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले
तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल.

माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये;
लाज वाटायवा हवी ती आपल्या
अंगी असलेल्या दुर्गुणांची.

माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि
जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला
तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.

माणूस हा धर्माकरिता नाही
तर धर्म हा माणसाकरिता आहे.

Ambedkar quotes in marathi

मी नदीच्या प्रवाहालाच
वळवणाऱ्या भक्कम खडकासारख आहे.

मी महिलांच्या प्रगतीवरून
त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो.

मी संघर्ष करून
अस्पृश्यात जाज्वल
स्वाभीमान निर्माण केला आहे.

मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी,
आजन्म विद्यार्थीच आहे.

मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा
छोट्या गोष्टीने आरंभ करने
अधिक श्रेयस्कर ठरते.

लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे.
लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.

लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि
माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.

लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल
असे राजकारण हवे.

वाचाल तर वाचाल.

वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे,
ही एक तपश्चर्या आहे.
तिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.

विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत.
एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे
याचा विचार केला पाहिजे.

शंका काढण्यास
देखील ज्ञान लागले.

शक्तिचा उपयोग
वेळ-काळ पाहून करावा.

शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर
शब्द वांज ठरतील.

Dr.babasaheb ambedkar quotes in marathi

शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब
असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.

सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि
अंततही भारतीय ही भूमिका घ्यावी

सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा
पुरस्कर्ता जगात झालाच नाही.

साऱ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा
मग बघा काय चमत्कार घडतो ते.

स्त्री जात समाजाचा
अलंकार आहे.

स्वत:ची लायकी
विद्यार्थी दशेतच वाढवा.

स्वातंत्र्य विचारसरणीचे,
स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !

हिंसा ही वाईट गोष्ट आहे
परंतु गुलामी ही त्यापेक्षाही
वाईट गोष्ट आहे.


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ~ Dr.Babasaheb Ambedkar Thoughts हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment