Gautam Buddha Motivational Quotes,thoughts,status,sms in Marathi ~ गौतम बुद्धांचे चांगले मराठी सुविचार
MarathiStyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज Gautam Buddha Suvichar in marathi, Gautam Buddha thoughts in marathi, Gautam buddha Suvichar wallpapers share on friends fb status, whatsapp status, instagram caption.
Gautam Buddha Quotes In Marathi
आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दु:ख होय
आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.
हे पण वाचा 👇🏻
कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.
जे स्वत: बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात.
जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवाल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो, त्यालाच मी खरा सारथी समजतो. क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समाजाला जातो.
जो स्वता:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा.
दुसऱ्यांच्या दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.
देव आणि भक्त यां मध्ये मध्यस्थाची गरज नाही.
पशूंना बळी देणे ही अंध श्रद्धा आहे.
गौतम बुद्धांचे चांगले मराठी सुविचार
पाप अपरिपक्व असे पर्यंत गोड लागते; परंतु ते पक्व होऊ लागले की खूप दु:खकारक असते.
पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा विवेक रुपी वृक्षांची छाया अघिक शीतल असते.
भयाने व्याप्त असणारया या विश्वात दयाशील वृतीचा मनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो.
मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा.
माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे.
विश्वाचा आदि आणि अंत याच्या भानगडीत पडू नका.
वैर प्रेमाने जिंकावे.
सत्य पालन हाच धर्म आहे बाकी सर्व अधर्म आहेत.
स्रीयांना एक तर्हेचा नियम लागू करणे, व पुरुषांना दुसरा नियन लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.
स्वत:च्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड हि रचले आहे.
विश्वाचा आदि आणि अंत याच्या भानगडीत पडू नका.
Gautam Buddha Motivational Quotes in Marathi
शरीर धर्म सगळ्यांना सारखेच आहेत त्यामुळे वर्ण श्रेष्ठत्व मूर्खपणाचे आहे, माणसे सगळी सारखीच आहेत.
एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो
एखाद्याची प्रशंसा केल्याने तुमचा आणि त्यांचा आनंद वाढेलच. पण तसे नाही केले तर तुम्हालाच अधिक दुःख मिळेल
आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही. तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे
Gautam Buddha Suvichar in Marathi
दुसरे कोणीही तुम्हाला आनंदी वा दुःखी करू शकेल असा विचार करणेच हास्यास्पद आहे
तुम्ही कोण आहात अथवा तुमच्याकडे काय आहे यावर आनंद अवलंबून नाही. तर, तुम्ही नक्की काय विचार करता आणि त्यावर काय कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे
शिस्तबद्ध मन हे नेहमी आनंददायी असतं
जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता तेव्हा तुम्ही शांततेने डोके मागे करून नक्कीच आकाशाकडे पाहता. हाच खरा आनंद
बरंच काही असण्यात आनंद नाही, तर असलेल्या गोष्टी वाटण्यात आनंद आहे
कोणत्याही गोष्टी वाटल्याने आनंद कमी होत नसतो तर तो वाढतो
आनंद म्हणजे प्रवास आहे प्रवासाचे शेवटचे ठिकाण नाही
MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , गौतम बुद्धांचे चांगले मराठी सुविचार | Gautam Buddha Quotes in Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद
हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻