MarathiStyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज मैत्री स्टेटस मराठी, Happy friendship day msg in marathi, Best Friendship Status Images in Marathi Quotes Sms,shayari,kavita,msg जिवलग मित्र स्टेटस मराठी, मित्रासाठी मराठी स्टेटस, मैत्री स्टेटस, मैत्री स्टेटस sms, मैत्री स्टेटस text, मैत्री शायरी मराठी, friendship status in marathi, maitri status, friendship thoughts in marathi, मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी, friendship whatsapp status in marathi, friendship status in marathi, Best Friend Day Wishes In marathi या संधर्भात माहिती मिळेल.
Best Friendship Status Images in Marathi
मित्राला दिलेली गाडी
पेट्रोल भरल्या शिवाय चालवायची नसते
कारण टाकी रिकामी झाल्या शिवाय तो गाडी परत देतच नाही
मित्राला दिलेले पैसे
परत कधीच मागायचे नसतात
कारण मागितले तरी तो
पैसे परत देत नाही
मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!
हे पण वाचा 👇🏻
मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे!
मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.
मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोजची भेट.. येथे ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असतो थेट..
शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय…
हेलो हाय सोड… कसं काय मित्रा बोल…
ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र…
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट!
मित्रासाठी मराठी स्टेटस
आकाशाला टेकतील असे हात नाही माझे ……… चंद्र -सूर्य साठून ठेवीन असे डोळे नाहीत माझे ……….. पण तुझी मैत्री साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे ….
आनंदाच्या क्षणी जो नेमका आठवतो आणि दु:खात असताना नेमका येऊन हजर होतो; तो मित्र असतो आणि हे दोन्ही क्षण ज्या दिवशी येतात, ते सर्वच दिवस फ़्रेन्डशीप डे असतात.
आमची मैत्री समजायला वेळ लागेल… पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल…
एकटे असल्यावर झालेला खरा खूरा भास म्हणजे मैञी. मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैञी…
एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
एखाद्या हल्ला करणार्या शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा, एखाद्या स्तुती करणार्या मित्राबद्दल सावधानता बाळगणे इष्ट होय
काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी.
चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते…
जिव्हाळा माझा मनातला, केव्हाच कळल होता मला… मैत्री अबाधित राहावी म्हणून, आवरले मी मला….
टेन्शन नको घेउ यार.. मला पण काळजी आहे तु
Friendship Status In Marathi Font
तुझं माझं करण्यापेक्षा कधीतरी आपलं म्हणून जगा यार.!
तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना..
तेरी मेरी यारी, ***कात गेली दुनियादारी ..!!!
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते…
नाती ही झाडच्या पानांसारखी असतात…एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते…
मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
मित्रा… दुनियेत सर्व काही मिळवायला प्रेम पुरेसे आहे…
मित्रांनो मरे पर्यंत तुमचा नाद सोडणार नाही,सोडला तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही..
मित्राचा राग आला तरी
त्याला सोडता येत नाही
कारण दुख्खात असू आपण तेंव्हा तो एकट आपल्याला सोडत
MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मैत्री स्टेटस मराठी | Best Friendship Day Status, Quotes, Sms, Images in Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद
हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻